MPSC Combined Paper 51 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 51 (100 Marks)
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
MPSC Combined Paper 51 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsसर सय्यद अहमदखान यांच्याबाबत योग्य विधाने ओळखा .
अ) 1842 मध्ये मोगल दरबाराकडून त्यांना ‘जवाद-उट्-दौला अरिफ जंग’ हा किताब देण्यात आला.
ब) एशियाटिक रॉयल सोसायटीऑफ ग्रेट ब्रिटन’चे ते सन्माननीय सदस्य होते.
क) ‘जामिया मिलीया इस्लामिया’ विद्यापीठाचे ते सहसंस्थापक होते.
ड) 1857 च्या उठावानंत त्यांनी ‘हिस्टी ऑफ बिजनोर’ आणि ‘हिस्टरी ऑफ द रिव्होल्ट ऑफ बिजनोर’ हे ग्रंथ लिहले.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
अ) संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते सहभागी झाले व गोवा विमोचन समीतीचे ते अध्यक्ष होते.
ब) 1922 मध्ये ‘सोशलिस्ट’ हे साम्यवादी वृत्तपत्र सुरू केले.
क) सोव्हिएत रशियाने त्यांना आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांचा गौरव केला .Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points1911 च्या कलकत्ता येथील अधिवेशनात पहिल्यांदा.’जन – गण – मन ‘ गाण्यात आले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी
कोण होते?Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points1930 ते 1931 या दरम्यान झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस हजर असलेल्या महिला खालील विधानातून ओळखा.
अ) बेगम जहानआरा ब) शहानबाझ क) राधाबाई सुन्बारायन ड) सरोजिनी नायडूCorrect
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points1942 च्या क्रिप्स योजनेत असलेल्या तरतुदीबाबत योग्य विधाने ओळखा
अ) पूर्ण स्वातंत्र्याची तरतूद होती .
ब) अखिल भारतीय संघराज्याची तरतूद.
‘क) घटना समितीत संस्थानिकांचा सहभाग नसेल.
ड) वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकाच्या संरक्षणाची तरतूद.Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा.
अ) डेक्कन रयत सभा
ब) कोल्हापूर प्रजा परिषद
क) मराठा राष्ट्रीय संघ
ड) डिस्प्रेस्ड क्लास मिशनCorrect
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points1948 च्या फॅक्टरी ऑक्ट प्रमाणे योग्य विधाने ओळखा.
अ) यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 20 एवढी करण्यात आली.
ब) स्त्रीयांसाठी कामाचे 11 तास करण्यास आले.
क) 10 किंबा त्यापेक्षा जास्त कामगार असणार्या कारखान्यात कायदा लागू
ड) हा कायदा स्मीथ कमिशनच्या अहवालावर आधारित होता.Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपुणे येथे ‘श्री शंकर प्रसाद सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज ‘ ही संघटना कोणी स्थापन केली .
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsयोग्य जोळया जुळवा .
अ, गट ब, गट
अ) महाराष्ट्रचे परिषेडेचे पहिले अधिवेशन i)परतूर
ब) महाराष्ट्र परिषदेचे 2 रे अधिवेशन ii)लातूर
क) महाराष्ट्र परिषदेचे 3 रे अधिवेशन iii)उमरी
ड) महराष्ट्र परिषदेचे 4 थे अधिवेशन iv)औरंगाबादCorrect
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालील विवरणावरून व्यक्ति ओळखा .
अ) रतलाम संस्थानात त्यांनी दिवाण म्हणून कार्य केले .
ब) ग्रामीण दारिद्र्याचा रोष ब्रिटीश सरकारला देणारा ‘ग्रामरचना’हा ग्रंथ त्यांनी लिहला.
क) ‘रावबहादूर’ ही पदवी त्यांना 1877 मध्ये लिटनद्वारा देण्यात आली.
ड) संपत्तीच्या निस्सारणाबाबत त्यांनी ‘लक्ष्मी विलायततेत चालली” असे विधान केले.Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsजनगणना 2011 नुसार सर्बाधिक बाललिंगगुणोत्तर (Child Sex Rario)असणारा जिल्हा …….. राज्यात
आहे, तर सर्वात कमी बाललिंगगुणोत्तर असणारा जिल्हा …….. राज्यात आहे.Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsअटल पेन्शन योजना’ ही खालीलपैकी कोणत्या लाभार्थीगटासाठी सुरू करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsराष्ट्रीय उत्पन्न’ म्हणजे –
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अप्रत्यक्ष कर निकोलस कॅल्डॉर यांच्या शिफारशीवरून लागू करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points2017 मध्ये WTO ने दिलेल्या आकडेबारीनुसार-
अ) एकूण ‘सेवा GDP’संदर्भात भारताचा जगात 13 वा क्रमांक होता.
ब) 1997-98 पासून भारताच्या GDP वृद्धीदरापेक्षा भारताच्या ‘सेवा GDP’ चा वृद्धीदर हा सतत अधिक राहिला आहे.
क) 2017 साली भारताच्या GDP मधील सेवाक्षेत्राचा बाटा 48.09 % होता.Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) ‘चलन, नाणी आणि टांकसाळ’ हा केंद्रशासनाच्या भांडवली जमे चा एक भाग आहे.
ब) ‘भविष्य निर्वाह निधी’ हा केंद्रशासनाच्या गैर-कर महसुली जमेचा भाग आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsबहुआयामी दारिद्य निर्देशांकाच्या विविध आयामांपैकी ‘संपत्ती’ (assets) या आयामाचा भार 1/18 इतका
आहे. ‘संपत्ती’ या आयामासाठी एखादे कुटुंब तेव्हा वंचित समजले जाते; जेव्हा की-
अ) कुटुंबाकडे रेडिओ, टी. व्ही., टेलिफोन, कॉम्प्युटर, बैलगाडी, सायकल, मोटारसायकल आणि फ्रिज यांपैकी एकापेक्षा अधिक वस्तू नसतील.
ब) कुटुंबाकडे कार नसेल.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsसार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचे निर्गुतवणुकीकरिता ‘धोरणात्मक’ आणि ‘गैर-धोरणात्मक’ असे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsHPI (House Price Index) या नावाचा गृहकिंमत निर्देशांक खालीलपैकी कोणती संस्था प्रकाशित करते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) सहाव्या पंचवार्षिक योजनेचा आधार म्हणजे ‘ब्रम्हानंद आणि वकील’ प्रतिमान होय.
ब) ‘ब्रम्हानंद आणि वकील’ प्रतिमानास ‘मजुरी वस्तू प्रतिमान’ असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points……… हा देश पदवीस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता (A1) विषयाधारित संशोधन विद्यापीठ स्थापन करणारा जगातील प्रथम देश ठरला.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकोणत्या राज्यात भारतातील एकूण ‘ग्रॅफाइट’च्या साठ्यापैकी 35% साठे असल्याचे आढळून आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमेरा इंडिया’ (MERA India) उपक्रम ……… ह्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालील वैमिश्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.
अ) यांचा वापर होड्या व मोटी तयार करण्यासाठी होतो.
ब) ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी या झाडांची मुळे जमिनी मधून वर अशी उलटी असतात.
क) यांमुळे किनारपट्टी सागरी विनाशकारी लाटांपासून संरक्षण होते.
ड) ही वने दलदलयुक्त प्रदेशातून आलेली असतात.Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsजोडया जुळवा.
अ) पृथाकार जलप्रणाली (i) गोदावरी, भीमा
प) केंद्रात्यागी जलप्रणाली (ii) महाबळेश्वर
क) समांतर जलप्रणाली (iii) कोकणातील नद्या
ड) अनिश्चित जलप्रणाली (iv) विदर्भातील नद्याCorrect
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) वर्धा नदीचा मगम तापी नदीच्या उगमायासूनच्या दक्षिणेकडे होतो.
ब) वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वांत मोती दक्षिण वाहिनी नदी आहे तर पैनगंगा ही विदर्भातील सर्वात मोठी पूर्व वाहिनी नदी आहे.
क) वर्धा व वैनगंगा या नद्या गडचिरोलीतील चपराळा येथे एकत्र येतात, त्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता म्हणतात.
ड) पैनगंगा नदीचा उगम अजिंठा पर्वत रांगात बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यांच्या सीमेवर होतो. चंद्रपूर जिल्ह्यातील येथे धुग्गुस येथे ही नदी वर्धा नदीस मिळते.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमहाराष्ट्रात चुनखडीचे साठे कोठे आटलतात?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsयोग्य जोडया जुळवा :
अ) टोके i) गोदावरी-प्रवरा
ब) नेवासे ii) प्रवर-मुळा
क) सिरोंचा ii) गोदावरी-प्राणहिता
ड) चपराठा iv) वर्धा – वैnagamgaCorrect
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsविधान (अ) : कोकणातील सर्व नद्यांनी त्यांच्या मुखाजवळ खाडया तयार केल्या आहेत.
कारण (ब ) : त्या सर्व नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात व दक्षिणेकडे वाहतात व युवावस्थेतच समुद्राला
मिळतात.Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुसूचित जाती वर्ग लोकसंख्या पुणे या जिल्ह्यात आढळते.
ब) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुसूचित जमाती वर्ग लोकसंख्या नाशिक या जिल्ह्यात आढळते.
क) महाराष्ट्रातील सर्वात जास्त निरक्षर लोक पुणे जिल्ह्यात आहेत तर सुशिक्षित लोक सिंधुदुर्ग जिल्यात आढळतात,
ड) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता भारताच्या तोकसंख्या घनतेपेक्षा बिंदूनी जास्त आहे.Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsराज्यातील दिव्यांग आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना कोठे झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयोग्य ओळखा.
अ) PSLV चे पन्नासावे उड्डान RISAT-2BR1 च्या माध्यमातून घडून आले.
ब) या उड्डानात RISAT-2BR1 सोबत इतर 9 उपग्रह सोडण्यात आली ज्यात अमेरिकेचे 6 तर इटली, इस्त्राइल जपान यांचा प्रत्येकी 1 उपग्रह होते.
क) PSLV चे 50 वे उड्डान सतीश धवन अवकाश केंद्रावरुण करण्यात आलेले 75 वे उड्डान होते.
ड) PSLVच्या 50उड्डानपैकी एकूण 48 उड्डाने यशस्वी झाली आहेत.Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsइ.स. 1916 च्या लखनौ कराराबाबत अयोग्य विधाने ओळखा.
अ) काँग्रेसने मुस्लीमांच्या स्वतंत्र मतदारसंपास स्वतंत्र सार्वभौम प्रदेशास मान्यता दिली.
ब) केंद्रिय कायदेमंडळातील 1/4 जागा मुस्लीमांसाठी आरक्षित असतील अशी तरतूद करण्यात आली.
क) केंद्रिय व प्रांतिक कायदेमंडहामध्ये किमान 50% जागा निर्वाचित सदस्यामधून भरल्या जातील हे मान्य करण्यात आले.
ड) प्रांतांना वित्तीय बाबीमध्ये अधिक स्वायतत्ता असावी हे मान्य करण्यात आलेCorrect
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीसंदर्भात आहेत ते ओळखा.
अ) 1926 च्या निवडणुक मिध्ये त्या मद्रास कायसदेमंडळाच्या मंगलोर जागेवरून उभ्या राहिल्या मात्र त्यांचा पराभव झाला.
ब) त्या भारतातील कायदेमंडळाची निवडणुक लढविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहात्मा गांधीजींच्या भारतात केलेल्या चळवळीसंदर्भात अचूक विधाने ओळखा.
अ) अहमदाबाद गिरणी कामगार लढा हा गांधीजींनी भारतात केलेला पहिला सविनय कायदेभंग होता.
ब) खेडा सत्याग्रह हा गांधीजींनी भारतात केलेले पहिले उपोषण होते.
क) चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींनी भारतात केलेला पहिला असहकाराचा प्रयोग होता.Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsअलीपुर बॉम्ब कट खटल्याशी’ कोण संबंधित होते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा.
1) सायमन कमिशनचा अहवाल
2)जीनांच्या चौदा मागण्या
3) गांधी आयर्विन करार
4)कराची अधिवेशनCorrect
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
अ) विष्णुशास्त्री चिपळूणकर – निबंधमाला ब) शिवराम परांजपे – काळ
क) ब्म्हबाधव उपाध्याय – संध्या ड) भुपेंद्रनाथ दत्त – युगांतर
इ) मॅडम भिकाजी कामा – वंदे मातरम् ई) निळकंठ खाडीलकर – नवा काळCorrect
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points1953 मध्ये यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाना ठराव मांडला त्या ठरावाला कोणी विरोध केला ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदेव न मानणारा देव माणुस’ म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालील विधानांमधून बरोबर नसलेली विधाने ओळखा.
अ) चेहरामजी मलबारी यांनी आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी कायटेमंडळात बिल सादर केले.
ब) या बिलास मदनमोहन मालवीय, गो.कृ. गोखले यांनी पाठिंबा दिला.Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsकेंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय यांनी आयोजित केलेला हुनर हाट कार्यक्रम ज्याचा उद्देश पारंपारिकआणि कारागीर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे त्या कार्यक्रमाची 2019 ची संकल्पना काय होती
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsजोड्या जुळवा.
निर्देशांक भारताचे स्थान
अ) लाचखोरी जोखीम निर्देशांक i) 68
ब) जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक ii) 78
क) जागतिक नाविन्यता निर्देशांक iii) 52
ड) जागतिक आनंदी अहवाल iv) 140
पर्याची उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
अ) देशातील पहिले इल्युजन म्यूजियम – औरंगाबाद
ब) देशातले पहिले डायनासोर संग्रहालय – गुजरात
क) देशातले पहिले हत्ती पूर्णवसन केंद्र – केरळ
ड) देशातले पहिले गायासाठी अभयारण्य – उत्तर प्रदेश
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsग्रेटा थनेबर्ग या 16 वर्षीय हवामान कार्यकिर्तीला प्रतिष्ठित असा अंग्नेस्टी इंटसर्नेशनलचा ‘अंबेसेडर ऑफ कंन्साईन्स अवार्ड’ मिळाला. तिने तिच्या स्वदेशी पर्यावरणाबद्दल जे आंदोलन सुरू केले त्या आंदोलनाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsस्वातंत्र्यापासून प्राणांची आहुती दिलेल्या 26,000 सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsरिडाव्ह्ह बँंक ऑफ इंडिया ( RBI) च्या एकूण 5 प्रशिक्षण संस्था आहेत. खालीलपैकी कोणत्या शहरात दोन प्रशिक्षण
संस्था आहेत?Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsकायमधारा जमीन महसुली पद्धतीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsसंविधानाच्या अनुच्छेद अन्वय राज्यपाल अध्यादेश काढू शकतो.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारतर्फे खालीलपैकी कोणते पाक्षिक चालविले जात असे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधाने ओळखा.
अ) ‘शूत्य तास’ ज्याचा उल्लेख नुकताच संसदेच्या नियमावलीत केला आहे तो ‘प्रश्न कालाच्या’ लगेच सुरू
होतो.
ब) तारॉकेत आणि अताराकित प्रश्नांमध्ये पुरवणी प्रश्न विचारता येतात.
क) अल्पसूचना प्रश्नांकर्ता 21 दिवसांपेक्षा कमी इतक्या काळाकरिता सूचना देणे बंधनकारक असते.Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points2019 साली देण्यात आलेला पहिला गौरी लंकेश राष्ट्रीय पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsजंगली हत्तींना रेल्वे ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी ईशान्य सीमा रेल्वे विभागणे कोणते प्रकल्प सुरू केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsतीन भावांच्या वयाची सरासरी 11 वर्षे आहे, त्यातील मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर आणखी तीन वर्षानी मोठ्या भावाचे वय किती वर्षे असेल?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsA+ B म्हणजे हा B पेक्षा मोठा नाही.
A#B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही व बरोबर नाही.
A Ⓒ B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही.
A @ B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही व बरोबर नाही .
A % B A हा B पेक्षा मोठा नाही व लहान नाही.
विधाने : R Ⓒ K, K @ M, M+J
अनुमान । ) J@K ।।) M #R ।।।) M %RCorrect
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसतलज, बियास, कृष्णा, कावेरी व सावित्री या युद्धनौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा, निळा, पांढरा, काळा व तांबडा
यामधून निवडलेले आहेत.
अ) सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही.
ब) बियासचा रंग पांढरा आहे.
क) सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे.
ड) कावेरीचा रंग हिरवा किंवा तांबडा नाही.
सतलज युद्धनौकेचा रंग कोणता?Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsएका षटकोनाच्या शिरोबिंदुवर A, B. C. D.E.F असे सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालील
प्रमाणे बसले आहेत.
Aआणि E यांच्यामध्ये C आहे.
Cच्या उजवीकडे E आहे.
F आणि E यांच्यामध्ये कोणीतरी आहे.
मात्र F च्या उजवीकडे B नाही.
तर Dच्या समोर कोण असेल?Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsजणांच्या रांगेत विजया तिच्या उजवीकडे 5 स्थानके सरकली तेव्हा तिचा उजवीकडून ।। वा क्रमांक आला. विजयाच्या मुळ स्थानाच्या डावीकडे 4 थ्या स्थानावर असलेल्या कविताचा डावीकडून क्रमांक शोधा?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालील दिलेल्या संचामधील विसंगत संच शोधा. 900, 9000, 400, 40000. 1600, 10000
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsविधाने : ।) काही बदक पाने आहेत.
।।) सर्व पाने पुड्या आहेत.
अनुमाने : ।) काही पुड्या पाने आहेत.
।।) काही पुड्या बदक आहेत.Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsवसतीगृहांमधील मुलांमध्ये 145 सफरचंद 6-4 संत्री व 91 पेरू समान वाटले. त्यावेळी प्रत्येक प्रकारची 10 फळे उरतील तर वसतीगृहात जास्तीत जास्ती किती मुले असतील?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएका मैदानात अरूण एका खांबापासून ईशान्येकडे 13 मीटर चालत गेला. तरूण आग्रेयेकडे 18 मीटर चालत गेला. तरूण दोन मीटर परत आला तर अजून एक मीटर परत आला. तर दोघांमध्ये फिती मीटर अंतर आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsएका घनाच्या सर्व बाजूंना लाल रंग दिला, त्यानंतर त्याचे समान 216 तुकडे केले. तर कमीत कमी कोणत्याही एका बाजूस रंग असलेले घन किती ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपुढीलपेकी योग्य विधानांच्या पर्याय निवडा.
अ) 2001 मध्ये असणारी महाराष्ट्राची घनता 315 हून 2011 मध्ये 365 झाली.
ब) भारताच्या नागरी लोकसंख्येपेक्षा महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येची एकूण लोकसंख्येशी असणारी टक्केबारी जास्त आहे.
क) महाराष्ट्राची लोकसंख्येतील दशवार्षिक वाट (2001 ते 2011) भारताच्या लोकमंशवेतील दशवार्षिक वादीपेक्षा कमी आहे.
ड) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता पुरुष, स्त्रिया व एकूण या तिन्ही आयामांमध्ये जास्त आहे.
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsभारताच्या आर्थिक सिंदर्भान योग्य विधाने ओळखा.
अ) भारताने 1967 पासून । एप्रिल ते 31 मार्च या आर्विक वर्षाच्या वापरास सुरूवात केली.
ब) भारत सरकारने 1984 मध्ये स्थापन केलेल्या एल.के. झा समितीने । जाने ते 31 डिसेंबर असे आर्थिक वर्ष करण्याची सूचना केली होती.
क) भारत सरकारने आर्थिक वर्षासंदर्भात सुधारणा करण्यासाठी 2016 मध्य के. एम. चंद्रशेखर बांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची
स्थापना केली हानी मात्र अद्याप तिचा अहवाल प्रकाशित केलेला नाही.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारताच्या राजकोषीय तुटीची कारणे पुढीलपैकी कोणती सांगता येतील
अ) सरकारचे करवसुलीसंदर्भात दुर्लक्ष
ब) कमी कर उत्पन्न
क) अविकासात्मक वाढणारा खर्चCorrect
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsभारत सरकारच्या नागरी खर्चामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होऊ शकेल.
अ) शिक्षण सेवांवरील खर्च
ब) संरक्षणावरील महसुली खर्च
क) संरक्षणावरील भांडवली खर्च
ड) सामाजिक व आर्थिक सेवांवरील खर्चCorrect
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते भारतीय काप्रणालीची वैशिष्ट्ये सांगता येतील.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संज्ञा बँकिंग क्षेत्रातील आर्थिक सुधारणा मागता येईल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsSAREEST ACI पुढीलपैकी कोणत्या वर्षी पारीत करण्यात आला
(Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act)Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढीलपैकी कोणामार्फत जननक्षम पैशाची निर्मिती केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsचौथ्या पंचवार्षिक परकीय व्यापार धोरणासंदर्भात योग्य विधानांचा विचार करा.
अ) तत्कालीन व्यापार च वाणिज्यमंत्री निर्मला सीधारामन यांनी 2015 ते 2020 या कालावधीसाठी चौथे परकीय व्यापार धोरण जाहीर केले.
ब) 2020 पर्यंत जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा दुप्पट करणे.
क) पहिल्या दोन वर्षात दरवर्षी निर्यातीमध्ये 15% बाढ़ करीत जानेCorrect
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संज्ञा व्यापारी बँकांनी सरकारला केलेला कर्जपुरवठा दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsअन्नधान्याची किंमत स्थिर ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पुढीलपैकी कोणाद्वारे गहू व तांदळाची खुल्या बाजारात विक्री केली
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points24 जुलै 1991 च्या नवीन औद्योगिक धोरणाअंतर्गत …….उद्योग वगळता इतर उद्योग परवाना मुक्त करण्यात आले. तसेच सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या पर्यत कमी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभारतात जनगणने कामकाज पुढीलपैकी कोणामार्फत पार पडले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या काळात (1952-53) चलनवाढीचा दर किती होता?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsआर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना पुढीलपैकी काय निर्देशित करते.
अ) दारिद्रय, बेकारी असमानतेमध्ये वाढ ब) देशाचा वाढता वृद्धी दर क) देशाचा वाढता परकीय व्यापार
ड) देशाच्या सामाजिक आर्थिक संरचnemdhe न्यायपूर्वक बदल इ) वाढते वस्तू व सेवांचे उत्पादनCorrect
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसंविधानाच्या अनुच्छेद 20 (अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण) नुसार ——
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसंविधानाच्या अनुच्छेद ——- अन्वये ‘राज्य, सर्व बालकांसाठी, त्यांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांसाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्नाशील राहील.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsबरोबर असलेले/ली विधान /ने निवडा.
अ) राज्यपालास आपल्या स्वविवेकानुसार बापरावयाचे कार्याधिकार सोडून एवी, साहाय्य व सल्ला देण्यासाठी
मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली एक मत्रिपरिपद असेल.
ब) राज्यपाल मंत्रिपरिषदेने दिलेल्या सळ्याचा फरविचार करण्यास सांगू शकेल आणि अशा फेरविचारागंतर देण्यात
आलेल्या सल्ल्यानुसार वागेल.Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsचुकीची जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsराज्यपालाने विधानपरिषदेवर नामनिर्देशित करावयाचे सदस्य म्हणजे ——- बाबींसंबंधी विशेष ज्ञान किंवा
व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्ती असताना
अ) साहित्य ब) विज्ञान
क) कला ड) समाजसेवा
इ) सहकारी चळवळ फ) आयोगCorrect
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमहाधिवक्त्याची तरतूद संविधानाच्या कितव्या अनुच्छेदामध्ये करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsचुकीचे/ची विधान /ने निवडा:
अ) भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे.
ब) युएसएमध्ये एकेरी नागरिकत्व आहे.Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsभारतीय संसदीय शासनव्यवस्थेची वैशिष्ट्य निवडा,
अ) सामूहिक जबाबदारी (Collective Responsibility)
ब) बहुमतातील पक्षाचे सरकार (Majority Party Rule)
क) दुहेरी सदस्यत्व (Double Membership)
ड) वैधानिक, कार्यकारी आणि न्यायिक, अधिकारांची विभागणी (Seperation of Legislative, Executive and Judicial Powers)Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालील विधाने वाचून असत्य विधान कोणते ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsसंयुक्त जल व्यवस्थापन निर्देशांक 2.0′(CWMI 2.0 ) संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा.
अ) नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
ब) 2017-18 या वर्षी गुजरात हे राज्य सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य ठरले.
क) यानुसार महाराष्ट्र दुसन्या क्रमांकावर आहेCorrect
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsविनबॅक्स’ या संयुक्त लष्करी सरावामध्ये भारतासह खालीलपैकी कोणता/ ते देश सहभागी होतो/ तात ?
अ) व्हिएतनाम
ब) ओमान
क) ब्राझिलCorrect
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points20 जुलै 2019 रोजी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला ……… वर्षे पूर्ण झाली
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsड्राईव्ह युअर प्लोव ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखाली चार विधाने आणि चार निष्कर्ष दिलेले आहेत, दिलेल्या विधानांना सत्व मानन दिलेल्या निष्कर्षापकी कोणता/कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तर्कसंगत अनुसरण करतो/ करतात, त्यावाबतचा योग्य पर्याय निवडा :
विधाने : अ) सर्व PSI हे STI आहेत.
ब) काही STI हे ASO आहेत.
क) सर्व ASO हे IPS आहेत.
ड) काही IPS हे IAS आहेत.
निष्कर्ष : I) काही PSI हे IAS आहेत.
II) काही PSI हे IAS नाहीत.
III) एकही PSI हा IAS नाही.
IV) सर्व ASO हे STI आहेत.Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points@, *, %, $ या चिन्हांना खालीलप्रमाणे अर्थ दिले आहेत.
अ) P@Q म्हणजे, ‘ Pहा Qच्या उत्तरेकडे 2 मीटरवर आहे.
ब) P*Q म्हणजे, P हा Q च्या डावीकडे 2 मीटरवर आहे.
क) P%Q म्हणजे, P हा Q च्या उजवीकडे 2 मीटरवर आहे.
ड) P$Q म्हणजे, P हा Q च्या दक्षिणेकडे 2 मीटरवर आहे.
तर X*Y$Z या विधानानुसार Z च्या संदर्भात X कोणत्या दिशेला आहे ?Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमनोज जेवढे काम 9 दिवसांत करतो तेवढेच काम दिनेश 6 दिवसांत करतो, दिनेश जेवढे काम 8 दिवसांत करतो तेवढेच काम राधा 10 दिवसांत करते, जर तिघे मिळून एक काम 20 दिवसांत करत असतील, तर ते काम एकटी राधा किती दिवसांत करेल?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsएका जोडप्याला 6 मुले आहेत, प्रत्येक मुलाला 3 मुले आणि 4 मुली आहेत, तर त्या कुटुंबातील सदस्य संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएका कॉलेजमध्ये M, N, O, P आणि Q हे याच प्राध्यापक आहेत. M आणि N हे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र शिकवतात. O आणि N हे जीवशास्त्र आणि गणित शिकवतात. P आणि M हे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकवतात. Q आणि N हे मराठी आणि इंग्रजी शिकवतात. तर कोणता प्राध्यापक सर्वाधिक विषय शिकवतो?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsरमेशने 60,000 रु. गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, काही महिन्यानंतर सुरेशने त्याच व्यवसायामध्ये 36,000 रु. गुंतवले आणि त्याचा भागीदार झाला. वर्षां अखरीस त्यांना जो नफा मिळाला त्यात रमेशचा वाटा हा (2/3) होता ,रमेशने व्यवसाय सुरू केल्यानंतर किती महिन्यांनी सुरेश व्यवसायामध्ये आला ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsP, Q, R, S आणि T हे एका कुटुंबातील पाच सदस्य आहेत. T चे पती शेतकरी आहेत. डॉक्टरचा पती इंजिनिअर असून तो IAS चा मुलगा आहे. Qहा पुरुष आहे. s हा कुटुंबातील सर्वात वयोवृद्ध सदस्य आहे, तर R हा सर्वात लहान सदस्य आहे. डॉक्टरला एक मूल आहे तर S चे T शी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points1 पासून 1000 पर्यंत 4 हा अंक असलेल्या संख्या किती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
![]()
Table of Contents



