MPSC Combine Paper 18
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 18
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 18
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points1857 च्या उठावादरम्यान खालीलपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता?
अ) नानासाहेब पेशवे ब) बेगम हजरत महल
क) बहादूरशाह ड) कुंवरसिंहCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsदिलेल्या विवरणावरून व्यक्ती निवडा.
अ) सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष होते.
ब) अरविंद घोष यांच्या ‘Divine Life’ या ग्रंथाचा ‘दिव्यजीवन’ या नावाने मराठी अनुवाद केला.
क) जगातील पहिली धरण विरोधी चळवळ असणाऱ्या मुळशी सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.
ड) वेगवेगळी नावे धारण करून त्यांनी जोमात क्रांतिकार्य केले.
इ) ‘चैतन्यगाथा’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points. योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन 1) डॉ. केशव बळीराम हेडगेवार
ब) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरला स्थापना 2) सर सय्यद अहमद खान
क) ‘द मोहम्मदन लिटररी सोसायटी’ या संस्थेची 3) अब्दुल लतीफ
स्थापना
ड) बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी 4) पं. मदन मोहन मानवीयCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अटी शाह शुजा उहाँला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या?
अ) अलाहाबाद व कोरा हे जिल्हे नवाब शुजा उद्दौलाने शाह आलमकडे द्यावे.
ब) बंगालची पूर्ण सत्ता हाती घेतली तर कंपनीचे खरे रूप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल.
क) नुकसान भरपाई म्हणून शुजा उद्दौलाने 50 लाख रुपये कंपनीला द्यावेत.
ड) कंपनीच्या संचालकांनी दुहेरी प्रशासन (Dual system of Administration) समाप्त करण्याचा निर्णय घेतला.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोण ‘दशावतारी नाटक’ या लोकनाट्याशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) हेमू कलानी 1) ‘खुदा -इ-खिदमतगार’ संघटना
स्थापन केली.
ब) भाई कोतवाल 2) ‘आझाद दस्ता’ या स्वतंत्र पथकाची
स्थापना केली.
क) जनरल आवारी 3) लाल सेना’ गट स्थापन करून सरकारला
सळो की पळो करून सोडले
ड) खान अब्दुल गफारखान 4) हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन
जाणारी रेल्वे उडवण्याचा प्रयत्न केलाCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखाली देण्यात आलेल्या जोड्या अभ्यासून योग्य ते निवडा.
अ) भाऊ दाजी लाड ➜ द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी.
ब) जगन्नाथ शंकरशेठ ➜ द बॉम्बे स्टीम नव्हीगेशन कंपनी.
क) सार्वजनिक काका ➜ पुणे सार्वजनिक सभा
ड) गोपाळकृष्ण गोखले ➜ भारत सेवक समाजCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsदेशी भाषिक वृत्तपत्रे कायदा 1878 (Vemacular press act- 1878) च्या जाचक निर्बंधामुळे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांवर कारवाई करण्यात आली ?
अ) अमृतबाजार पत्रिका ब) सोमप्रकाश
इ) भारतमिहीर क) मिरात उल अखबार
ड) टाकाप्रकाशCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी अ यादी ब
अ) राष्ट्रवादी इतिहासलेखन 1) डॉ. आर. सी. मुजूमदार
ब)प्राच्यवादी इतिहासलेखन 2) दामोदर धर्मानंद कोसंबी
क)मार्क्सवादी इतिहासलेखन 3) रणजित गुहा
ड) वंचितांचे (सबऑल्टर्न) इतिहासलेखन 4) फ्रेंडरिक मर्क्समुल्लरCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित होत्या ?
अ) वि. शिंदे, राजर्षी महाराज
ब) दिनकरराव जवळकर, केशवराव जेथे
क) मोतीराम वानखेडे, वासुदेव बिर्जे
ड) श्रीपतराव शिंदे. मुकुंदाराव पाटीलCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points……………….. या घटनेने सविनय कायदेभंग चळवळीला स्थगिती देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points1857 च्या उठावाची भट-पंड्याचे बंड, कोर्तुशी चपाती बंड अशा शब्दांत खालीलपैकी कोणी या उठावाची संभावना केली ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या खालील संस्थांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा.
अ) महिला विद्यालय
ब) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
क) अनाथ बालिकाश्रम
ड) निष्काम कर्ममठCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाच्या प्रास्ताविकेत नमूद केले आहे की, ‘मला आशा आहे की, माझे राष्ट्रबंधू एक दिवस हे मान्य करतील की राष्ट्र हे माणसांपेक्षा मोठे असते.’
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points1940 ला झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहात विनोबा भावे नंतर खालीलपैकी कोणाची दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वित्तीय धारणाच (Fiscal Policy) साधन नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsराष्ट्रीय आरोग्य अहवाल -2019 संदर्भात खालील विधाने अभ्यासा.
अ) यानुसार भारतातील आयुर्मान वाढले असून स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा कमी आहे.
ब) यानुसार नवजात बाल मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे.
क) यानुसार माता मृत्युदर केरळमध्ये सर्वाधिक तर आसाममध्ये तो सर्वात कमी आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमानवी दारिद्र्य निर्देशांक’ ही संकल्पना सर्वप्रथम …………… या अहवालात मांडली गेली होती ज्याची जागा2010 ला ‘बहुआयामी दारिद्र्य निर्देशांका’ (MPI) , ने घेतली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsआधुनिक काळात अर्थव्यवस्थांचे स्वरूप विलक्षण गुंतागुंतीचे झालेले दिसून येते. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते ?
अ) उत्पादन
ब) विनिमय
क) उपभोग
ड) विभाजनCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभांडवलशाही अर्थव्यवस्थेची खालील वैशिष्ट्ये आहेत त्यामधील विजोड पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsदेशात आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी 1991 पासून नविन आर्थिक विचारप्रवाह सुरू झाला. यानुसार लघु व कुटीर उद्योगांसंबंधी कोणते धोरणात्मक निर्णय घेण्यात आले?
अ) लघु उद्योग क्षेत्रांना निवडक अपवाद वगळता शासनाच्या परवान्याची आवश्यकता नाही.
ब) भारतातील अत्यंत लहान कारखान्यांची (Tiny Sector) सध्याची स्थिर भांडवली गुंतवणूक मर्यादा वाढवून 2 लाखांवरून 5 लाख करण्यात आली.
क) हातमाग व हस्तकला वस्तू तसेच कृषिप्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योगांचे देशी व विदेशी बाजारपेठेत स्थाना उंचविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsअपरंपरागत तसेच परंपरागत वस्तूंची निर्यात वाढविण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत ?
अ) वस्तूंचा दर्जा उत्तम राखणे.
ब) बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
क) शासन व निर्यातदार यामध्ये सुसंवाद राखणे,
ड) निर्यातदारांना अधिक सवलती देणे.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान / ने निवडा,
अ) जागतिक निर्यातीतील भारतीय निर्यातीचा वाटा अतिशय अल्प आहे.
ब) भारताची परकीय व्यापारातील स्थिती नेहमी तुटवड्याची असते.Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
वर्ष लोकसंख्येची घनता
अ) 1951 1) 117
ब) 1961 2) 142
क) 1971 3) 177
ड) 1981 4) 216Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला बँकांची बँक असे म्हणतात, कारण…….
अ) प्रत्येक सूचित बँक (Scheduled Bank) आपल्याजवळील ठेवींच्या काही टक्के रक्कम ठेव म्हणून ठेवते.
ब) रिझर्व्ह बँक इतर बँकांवर अनेक प्रकारांनी नियंत्रण ठेवते तसेच त्यांना अडचणीच्या वेळी तातडीचा कर्ज पुरवठा करून मदत करते .Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) नॅशनल इन्श्यूरन्स कंपनी लि. 1) मुंबई
ब) न्यू इंडिया इन्श्यूरन्स कंपनी लि. 2) चेन्नई
क) ओरिएंटल इन्श्यूरन्स कंपनी लि. 3) दिल्ली
ड) युनायटेड इन्श्यूरन्स कंपनी लि. 4) कोलकताCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsअग्रक्रम क्षेत्रांतर्गत (Priority Sector) खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश केला जातो ?
अ) कृषी
ब) सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
क) शिक्षण
ड) रेल्वे
इ) पुननिर्मितीक्षम ऊर्जाCorrect
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsकंट्रोलर जनरल ऑफ अकाऊंट्स (CCA) संदर्भात खालील विधाने तपासा व अयोग्य ते निवडा.
अ) सी. जी. ए. (CGA) हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकारी’ (Apex Accounting Body) आहे.
ब) घटनेच्या कलम 150 अन्वये केंद्र व राज्य शासनांच्या लेखासंबंधित असणाऱ्या राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारतातील कोणत्या नदीस ‘पश्चिम बंगालचे दुःखाश्रू’ म्हणून ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
यादी – (I) यादी – (II)
A) आल्प्स पर्वत 1) उत्तर अमेरिका
B) रॉकी पर्वत 2) युरोप
C) अँडीज पर्वत 3) ऑस्ट्रेलिया
D) ग्रेट डिव्हायडिंग रेंज 4) दक्षिण अमेरिकाCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points.केन, बेटवा, सिंद, चंबळ या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या म्हणून ओळखल्या जातात ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsएल-निनो व ला निनाच्या दरम्यान अनुक्रमे उष्ण व थंड सागरी जलप्रवाह अनुभवायास मिळणारा पेरूचा किनारा कोणत्या महासागरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ (पर्यटन स्थळ) ‘व’ स्तंभ (जिल्हा)
अ) भद्रा मारुती 1) पुणे
ब) प्रतिबालाजी 2) नंदुरबार
क) चेतक महोत्सव 3) औरंगाबाद
ड) पांडव लेणी 4) नाशिकCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
गट अ (पिके) गट ब (आघाडीवरील राज्य)
अ) चहा 1) केरळ
ब) कॉफी 2) आंध्र प्रदेश
क) तंबाखू 3) आसाम
ड) रबर 4) कर्नाटकCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) वन ) संवर्धन कायदा – 1980
ब) पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsयोग्य विधान/ ने निवडा.
अ) विदांमध्ये सर्वसाधारणत: पश्चिमेकडून पूर्वेकड पजन्याचे प्रमाण वाढत जाने
ब) ‘विदर्भ प्रदेशात मान्सूनच्या दोन्ही शाखांपासून पर्जन्य मिळते.
क) पश्चिम महाराष्ट्रातील आंबोलीचा उल्लेख ‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ असा केला जातो.Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते दोन जिल्हे ‘हळद व आले’ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमृदे’ संदर्भातील पुढील विधाने अभ्यासून बरोबर नसलेले विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपर्यावरणाचा समतोल योग्य राखला जावा यासाठी भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक असते ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsतृतीयक व्यवसायामध्ये………………………… हे प्रमुख कार्य पार पाडले जाते, तर चतुर्थक व्यवसायाचा. …………… हा पाया आहे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारताची प्रमुख बेटे अंदमान व निकोबार ही…………….. खाडीने वेगळी झालेली आहेत, तर……….. हा भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी होय.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमहाराष्ट्रातील……………. या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हा परिषदा असून त्यांची संख्या………….. इतकी आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points“आपण जे संविधान तयार करत आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल
गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो.’
संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे?Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsसंविधानातील अनुच्छेद 164 मधील तरतुदींना अनुसरून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाची कपाल सदस्यसंख्या किती असू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा:
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश अनुच्छेद 39 मध्ये नंतर करण्यात आला?
अ) उपजीवीकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा.
ब) सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रितीने; समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी व्हावी.
क) आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक होईल अशाप्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये.
ड) पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे.
ई) स्त्री-पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे तय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नयेCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsअयोग्य विधान / ने निवडा:
अ) समवर्ती सूचीतील विषयावरील केंद्राच्या व राज्याच्या कायद्यान विसंगती निर्माण झाल्यास केंद्राचा कायदा वरचढ ठरतो.
ब) राज्याच्या अशा कायद्याला राष्ट्रपतीने मान्यता दिली असेल तर राज्याचा कायदा वरचढ ठरतो.
क) राष्ट्रपतीने मान्यता दिलेल्या राज्याच्या कायद्याला वरचढ कायदा संसद करू शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंविधानाच्या अनुच्छेद 312 अन्वये अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअयोग्य कथन/ने ओळखा.
अ) पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करणारे महाराष्ट्र नववे राज्य ठरले.
ब) महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.
क) 73 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे मध्यप्रदेश हे प्रथम राज्य ठरले.Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
(I) (II)
अ) पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि 1) अनुच्छेद 243B
जबाबदाऱ्या
ब) पाच वर्षांनी निवडणुका घेणे बंधनकारक 2) अनुच्छेद 243G
क) सदस्यत्वाबाबत अपात्रता 3) अनुच्छेद 2431
ड) त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद 4) अनुच्छद 24.31Correct
Incorrect

App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents