मुदतवाढ.. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जाहिरात प्रकाशित; 800 रिक्त पदे
MPSC Duyyam Seva Recruitment 2022
- पदसंख्या: 800
- शेवटची तारीख: 24/07/2022
MPSC Duyyam Seva Recruitment 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे
एकूण जागा : 800
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
- अमागास – रु. 394/-
- मागासवर्गीय- रु. 294/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
MPSC Duyyam Seva Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Duyyam Seva Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents