MPSC गट-ब, भरतीचा निकाल जाहीर

MPSC Exam Group B Result 2023

453

MPSC Exam Group B Result 2023

 

जा.क्र.261/2023 सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सातारा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाच्या मुलाखती दि. 07 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8561

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8562

 

जा.क्र.178/2023 सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाच्या मुलाखती दिनांक 06 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

 

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8563

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8564

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8565

 

जा.क्र.235/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र (Preventive & Social Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब, या पदाच्या मुलाखती दि.07 फेब्रु, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

 

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8566

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8567

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8568

 

 

 


MPSC औषध निर्माता, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट-ब निकाल प्रकाशित!

MPSC Exam Group B Result 2023

औषध निर्माता, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

 

Pharmacist in Government Medical College Group B Recommendation List

Pharmacist in Government Medical College Group Bc Merit List

District Extension and Media Officer, Recommendation List

District Extension and Media Officer Merit List

 

 

MPSC गट-ब, भरतीचा निकाल जाहीर

App Download Link : Download App

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


MPSC ग्रुप B तांत्रिक सेवा संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित! | MPSC Exam Group B Result 2023

MPSC Exam Group B Result 2023

MPSC Exam Group B Result 2023 : The provisional general merit list of Maharashtra Education Service (Administration Branch)Group B Limited Divisional Competitive Examination 2017-District Technical Services Cadre has been published on the commission’s website. Also, a weblink is being made available from September 13 to 19, 2023 to exit the recruitment process.

 

MPSC ग्रुप B तांत्रिक सेवा संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित – जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017-जिल्हा तांत्रिक सेवा संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.13 ते 19 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उप्लब्ध करुन देण्यात येत आहे.

 

TCS IBPS Pattern Maths Courese
TCS IBPS Pattern Maths Coures

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

प्रसिदिपत्रक

 तात्पुरती निवड यादी

 अधिकृत वेबसाईट

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम