महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक १४ जानेवारी, २०२० रोजी जाहीर करण्यात आला आहे. मुलाखतीचा कार्यक्रम लवकरच आयोगाच्याwww.mpsc.gov.in संकेत स्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येत आहे.
उमेदवारांना निकाल खालील लिंक्स वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.