राज्यशास्त्र सराव पेपर 7

2 7

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : राज्यशास्त्र सराव पेपर 5

एकूण प्रश्न : २५ प्रश्न

एकूण गुण :  २५ गुण

वेळ : १५ मिनिटे

[irp]

Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking

[irp]
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

15 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
wmanglesh358@gmail.com
April 2, 2020 20 80%
20 correct, 5 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
yogeshejadhav@gmail.com
March 9, 2020 25 100%
25 correct, 0 wrong, and 0 unanswered
Grade A
N/a
yogeshejadhav@gmail.com
March 9, 2020 19 76%
19 correct, 6 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
Gorevaishnavi9@gmail.com
February 27, 2020 1 4%
1 correct, 19 wrong, and 5 unanswered
Grade C
N/a
Gorevaishnavi9@gmail.com
February 27, 2020 1 4%
1 correct, 19 wrong, and 5 unanswered
Grade C
N/a
Swatidhanwate90335@gmail.com
February 27, 2020 10 40%
10 correct, 15 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
priyaphadtare1998@gmail.com
February 24, 2020 17 68%
17 correct, 8 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
PritiKhadseamt@gmail.Com
February 24, 2020 13 52%
13 correct, 12 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
komaldhote2018@gmail.com
February 24, 2020 9 36%
9 correct, 15 wrong, and 1 unanswered
Grade C
N/a
komaldhote2018@gmail.com
February 24, 2020 9 36%
9 correct, 15 wrong, and 1 unanswered
Grade C

Next page

Please enter your email:

1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही ?

 
 
 
 

3. ‘मार्गदर्शक तत्त्वे को-या चेकप्रमाणे आहेत त्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे.’ असे कोणी म्हटले आहे ?

 
 
 
 

4. राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्टय गैरलागू ठरते ?

 
 
 
 

5. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

 
 
 
 

6. भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

 
 
 
 

7. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायद्यात होत नाही ?

 
 
 
 

9. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ………. मध्ये अटक व नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत?

 
 
 
 

10. भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते ?

 
 
 
 

11. राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये …………………. अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.

 
 
 
 

12. सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते ?

 
 
 
 

13. ………………. हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो

 
 
 
 

14. भारतात केंद्रीय कँबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ?

 
 
 
 

15. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात?

 
 
 
 

16. भारतीय राज्यघटनेने स्विकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो ?

 
 
 
 

17. राज्याचे राज्यपाल ………………….. असतात .

 
 
 
 

18. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश……………… कडून नियुक्त केले जातात .

 
 
 
 

19. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?

 
 
 
 

20. घटकराज्याच्या संचीत निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?

 
 
 
 

21. भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?

 
 
 
 

22. गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो ?

 
 
 
 

23. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये असलेल्या व्हीलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे ?

 
 
 
 

24. महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षीत ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे .

 
 
 
 

25. गावात पोलिस पाटील …………….. कडून नियुक्त केला जातो .

 
 
 
 

 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

2 Comments
  1. Yogesh Eknath Jadhav says

    आपले App खूप छान आहे

    1. मनिष किरडे says

      धन्यवाद योगेश सर

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: