राज्यशास्त्र सराव पेपर 5

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

READ  चालू घडामोडी सराव पेपर -30मे 2020

परीक्षेचे नाव : राज्यशास्त्र सराव पेपर 5

एकूण प्रश्न : २५ प्रश्न

एकूण गुण :  २५ गुण

वेळ : १५ मिनिटे

READ  चालू घडामोडी सराव पेपर -02 जून 2020

Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking

READ  चालू घडामोडी सराव पेपर -29मे 2020

निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

10 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
pallavimunde51@gmail.com
May 9, 2020 7 28%
7 correct, 17 wrong, and 1 unanswered
Grade C
N/a
wmanglesh358@gmail.com
April 2, 2020 20 80%
20 correct, 5 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
yogeshejadhav@gmail.com
March 9, 2020 20 80%
20 correct, 4 wrong, and 1 unanswered
Grade B
N/a
gchitode52bir@gmail.com
February 27, 2020 16 64%
16 correct, 9 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
Ds860538@gmail.com
February 27, 2020 13 52%
13 correct, 12 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
Mark@gmail.com
February 24, 2020 4 16%
4 correct, 3 wrong, and 18 unanswered
Grade C
N/a
Karannakshine@gmail.com
February 23, 2020 7 28%
7 correct, 18 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
jambhulevishnu123@gmail.vom
February 23, 2020 10 40%
10 correct, 15 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
Rautvishal829@gmail.Com
February 22, 2020 18 72%
18 correct, 6 wrong, and 1 unanswered
Grade B
mpscexam
manish.kirde@gmail.com
February 21, 2020 6 24%
6 correct, 19 wrong, and 0 unanswered
Grade C


Please enter your email:

1. कोतवाल या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला आहे ?

 
 
 
 

2. अपृश्ता पाळणे हा कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे ?

 
 
 
 

3. भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

 
 
 
 

4.  भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी आधीसूचित नाहीत?

 
 
 
 

5. नॅटग्रिड काय आहे

 
 
 
 

6. देशाचे ४७वे सरन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती केली

 
 
 
 

7. नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना केली

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?

 
 
 
 

9. मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये ……………….. च्या अपेक्षा आहेत.

 
 
 
 

10. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?

 
 
 
 

11. मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे ?

 
 
 
 

12. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना नि:शुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबुल करते ?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधीत आहे ?

 
 
 
 

14. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे ?

 
 
 
 

15. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही ?

 
 
 
 

17. ‘मार्गदर्शक तत्त्वे को-या चेकप्रमाणे आहेत त्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे.’ असे कोणी म्हटले आहे ?

 
 
 
 

18. राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्टय गैरलागू ठरते ?

 
 
 
 

19. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

 
 
 
 

20. भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

 
 
 
 

21. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?

 
 
 
 

22. खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायद्यात होत नाही ?

 
 
 
 

23. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ………. मध्ये अटक व नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत?

 
 
 
 

24. भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते ?

 
 
 
 

25. राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये …………………. अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.

 
 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा