MPSC PSI Law Question Paper 13
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 13
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत, पतंग उडविण्यास मनाई करता येते का? योग्य पर्याय निवडा. (PSI मुख्य २०१३)
अ) होय, पोलीस विभागाला पतंग उडविण्यास मनाई करता येते.
ब) लोकांना इजा होण्यास कारणीभूत म्हणून पतंग उडविण्यास मनाई करता येते.
क) नाही, पोलीस पतंग उडविण्यास मनाई नाही करु शकत
ड) पतंग उडविणे मराठी सणाचा भाग आहे म्हणून पतंग उडविण्यास मनाई नाही करता येत.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजिल्ह्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस बळ कुणाच्या नियंत्रणाखाली असतात ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५, ५६, ५७ आणि ५७ अ अनुसार एखाद्या विशिष्ट जागेवर न जाण्याच्या आदेशाची मुदत अवधी कोणत्याही परिस्थितीमध्ये …………. पेक्षा जास्त राहू शकत नाही. (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कोणत्या कलम अंतर्गत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिाकाणी स्वत:चे अंग प्रदर्षण करणे प्रतिषेध आहे ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ६४ नुसार खालीलपैकी कोणते पोलीस अधिकार्यांचे कर्तव्य नाही ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर एखादा व्यक्ती पोलीस दलामध्ये नसतानासुद्धा अनधिकृतपणे पोलीस गणवेशाचा वापर करत असेल तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जास्तीत जास्त किती दंड होऊ शकतो ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६७ नुसार रस्त्यातील रहदारी वगैरेचे नियमन करणेबाबत खालीलपैकी कोणते पोलीस अधिकार्यांचे कर्तव्य नाही ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘पोलीस अधिकार्यांचा जनतेप्रती जबाबदार्या’ महाराष्टपोलीस अधिनियम १९५१ च्या कोणत्या कलमामध्ये नमूद केल्या आहेत ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक जागेसाठी, परवाना घेण्याची गरज नाही ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ नुसार आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याकरिता खालीलपैकी कोणता अधिकार दिला गेलेला नाही ? (PSI मुख्य २०१४)
अ) शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या इ. वस्तू बरोबर घेऊन जाण्यास मनाई करणे.
ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेण्यास प्रतिबंध करणे.
क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे जवळ बाळगण्यास किंवा ते सोडण्यास किंवा फेकण्यास प्रतिबंध करणे.
ड) कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेCorrect
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजमावाने बेकायदेशीररित्या केलेल्या जबर दुखापतीची नुकसान भरपाई कोण ठरवते ? (PSI मुख्य २०१४)
अ) ग्रेटर मुंबईत मुख्य महानगर दंडाधिकारी
ब) जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी
क) महसूल आयुक्ताच्या पूर्व मंजुरीने अ व ब दोन्ही पर्याय
ड) प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी
योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजिचा मृत्यू घडून आला ती व्यक्ती …….. वयावरील असून तिने स्वत:च्या संमतीने मृत्यू पत्करला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्कारला असेल तर सदोष मनुष्यवध हा खून होत नाही. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० कलम ४९८ अ नुसार विवाहीत स्त्रीचा पती अगर त्याचे नातेवाईक यांनी जर त्या विवाहीत स्त्रीला क्रूर वागणूक दिली तर ………. पावेतो शिक्षा व दंड सांगितला आहे. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय दंड संहिता, १८६० कलम २३१ नुसार जो कोणी कोणतेही नकली नाणे तयार करील, किवां जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील, त्याला ………… पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडाचाही पात्र होईल.(PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २४ नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा एखाद्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणतीही गोष्ट करतो, तेव्हा ती गोष्ट ……… करतो असे म्हटले जाते. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय दंड संहितेमधील कलम १२१ नुसार भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे-प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चिथावणी देण्याच्या अपराधाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय दंड संहितेच्या कलम २९९ व ३०० नुसार उत्तर द्या. ‘ब’ हा चाबकाने ‘अ’ ला मारण्याचा प्रयत्न करतो पण ‘अ’ यास मोठी दुखापत अशा रितीने नव्हे. ‘अ’ हा पिस्तूल काढतो तरीदेखील ‘ब’ आपला प्रयत्न चालवितो, त्यामुळे चाबकाचा मार चूकविण्याचा दूसरा मार्ग राहिला नाही असे प्रामाणिकपणे समजून ‘अ’ हा ‘ब’ वर गोळी झाडतो त्यात ‘ब’ चा मृत्यू होतो त्यामुळे ……… (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० कलम ४१ प्रमाणे ‘‘बेकायदेशीर जमाव’’ संबोधण्याकरिता जमावामध्ये किती व्यक्ती असल्या पाहिजेत ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० कलम २२ प्रमाणे कुठली मालमत्ता ‘‘चल’’ संपत्ती नाही ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरुपाच्या कटाची व्याख्या दिलेली आहे? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘‘प्रलोभन, धमकी किंवा वचन याद्वारे मिळविलेल्या कबुली
जबाब फौजदारी कार्यवाहीत असंबद्ध असतो.’’ याबाबत
भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या तरतूदीमध्ये
उल्लेख केला आहे ?
(PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविधीग्राह्य वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या
बाळाचा जन्म झाल्यास ते अपत्य औरस आहे हे सिद्ध
होईल ?
(PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्यातील कलम ३० नुसार उत्तर द्या.
‘अ’ विरुद्ध ‘क’ च्या खुनाचा खटला चालू होता. ‘अ’ आणि
‘ब’ यांनी ‘क’ चा खून केला हे दर्शविणारा पुरावा होता
आणि ‘ब’ म्हणाला ‘अ’ आणि मी मिळून ‘क’ चा खून केला. (PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय पुराव्याच्या कायद्यातील कलम ……….. खाली
‘निर्णायक पुरावा/ प्रमाण’ याबाबत व्याख्याचे स्पष्टीकरण
दिले आहे.
(PSIमुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्यातील कलम १०६ नुसार उत्त्तर द्या
‘अ’ रेल्वेतून विनातिकीट प्रवास करत होता. असा
त्याच्याविरुद्ध दोशारोप होता. त्याच्याजवळ तिकिट होते
हे सिद्ध करण्याची जबाबदारी ……
(PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents