MPSC PSI Law Question Paper 21
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 21
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 21
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ………… मध्ये जादा पोलीसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणेबाबत तरतूद आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विषय महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील पोलीस विनियम कलम ४४ मध्ये समाविष्ट होतो. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्राचे सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकलम ५५ नुसार पारित केलेला तडीपारीचा आदेश किती काळापर्यंत अंमलात राहू शकतो ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १७ अन्वये, कोणत्याही जिल्ह्याचा अधिक्षक व जिल्ह्याचे पोलीस दलही ………… नियंत्रणाखाली असतील. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार ………. यांना प्रदान केला आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मध्ये कलम ३३ अ कि, जे खाद्यपदार्थ, परमीट रुम किंवा बिअर बार यांमधील नृत्याविष्कारावरील बंदी आणि परिणामरुप तरतूदींसाठी खालीलपैकी कोणत्या साली दुरुस्ती करुन समाविष्ट करण्यात आले? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ७ नुसार खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भिकारी म्हणून केलेल्या विवक्षित व्यक्तिंना घालवून देण्याबाबतची तरतूद दिलेली आहे ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतूदींनुसार जेव्हा एखाद्या
पोलीस अधिकार्याला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार
असतात तेव्हा त्या अपराधाला काय म्हणतात ? (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०८ प्रमाणे कार्यकारी
दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी
किती कालावधी करिता बंधपत्र घेऊ शकते ? (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील …………… अन्वये अटक
आरोपींची वैद्यकीय तपासणी पोलीस अधिकार्यांच्या विनंतीने
करणेची तरतूद आहे.
(PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ………… ते प्रथम
माहिती अहवाल लिहून घेण्याची पद्धत दिलेली आहे. (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता ………. नुसार पोलीस
ठाण्याच्या अंमलदार अधिकार्याला ठाण्याच्या हद्दीच्या आत
असलेल्या कोणत्याही स्थळी खोटी असलेली कोणतीही
वजने, मापे किंवा वजन करण्याची साधने तपासणी
करण्यासाठी किंवा त्यांची झडती घेण्यासाठी वॉरंटशिवाय
तेथे प्रवेश करता येईल.
(PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम १४४ अंतर्गत
काढलेला आदेश जास्तीत जास्त ………. महिन्यांपर्यंत
अंमलात रहातो आणि जरुरी असल्यास राज्य सरकार
जास्तीत जास्त …….. महिन्यांपर्यंत मुदत वाढवू शकते. (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम २ (द) नुसार ‘‘पोलीस
अहवाल’’ म्हणजे पोलीस अधिकार्याने ……….. उप-कलम
(२) प्रमाणे न्यायाधिशाकडे पाठविलेला अहवाल होय. (PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १६६ अ आणि १६६ ब हे
दुरुस्ती कायदा, १९९० (१९९० चा १) प्रमाणे समाविष्ट केले
हे दिनांक ………. पासून अंमलात आलेले आहे. (PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम २(प) नुसार ‘सरकारी
अभियोक्ता’ म्हणजे कलम ………. प्रमाणे नेमणूक केलेली
कोणतीही व्यक्ती होय आणि त्यात सरकारी अभियोक्त्याचे
मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करणार्या कोणत्याही व्यक्तीचा
समावेश आहे.
(PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम २ नुसार
जोड्या लावा.
(PSI मुख्य २०१७)
कलम तरतूद
अ) २ (ख) १) अधिसुचनेची व्याख्या
ब) २ (ग) २) दोषारोपाची व्याख्या
क) २ (छ) ३) दखलपात्र अपराधाची व्याख्या
ड) २ (ड) ४) चौकशीची व्याख्याCorrect
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील दंडाधिकार्याकडे फिर्यादी संदर्भात जोड्या लावा.(PSI मुख्य २०१७)
कलम तरतूद
अ) २०० १) आदेशिका काढण्याचे लांबणीवर टाकणे
ब) २०१ २) फिर्याद फेटाळणे
क) २०२ ३) फिर्यादीची साक्ष तपासणी
ड) २०३ ४) प्रकरणांची दखल घेण्यास सक्षम
नसलेल्या दंडाधिकार्याने अनुसरायची
प्रक्रियाCorrect
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील दंडाधिकार्याकडे फिर्यादी संदर्भात जोड्या लावा.
(PSI मुख्य २०१७)
कलम तरतूद
अ) ३४२ १) अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील
प्राक्रिया
ब) ३४४ २) वादखर्चाचा आदेश देण्याचा अधिकार
क) ३४५ ३) खोटा साक्षीपुरावा देण्याच्या अपराधाबद्दलच्या संपरीक्षेसाठी संक्षिप्त प्रक्रिया
ड) ३४८ ४) माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटकाCorrect
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ७० च्या अंतर्गत
काढलेले अटक वॉरंट किती काळापर्यंत अंमलात रहाते ? (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील कोणत्या कलमान्वये असे
स्पष्ट केले आहे की एखाद्या व्यक्तिला एखादा अपराध
केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली असेल आणि
अशा अपराधाच्या अन्वेषणाच्या प्रयोजनासाठी इतर
कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यक्तींनी त्याची ओळख पटविणे
आवश्यक असेल तेव्हा, त्या अधिकारिता असणार्या
न्यायालयाला, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याच्या
विनंतीवरुन अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला,
तिने न्यायालयाला योग्य वाटेल अशा रितीने कोणत्याही
व्यक्तिकडून किंवा व्यक्तिंकडून ओळख पटविण्यासाठी
स्वत:ला अधीन करण्याबाबत निदेश देता येतील ? (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर एखाद्या व्यक्तीला पोलीस अधिकार्याने त्रास देण्याकरिता किंवा अनावश्यकरीत्या अडविले, तपासले किंवा अटक केले, तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या पोलीस अधिकार्याला जास्तीत-जास्त किती काळासाठी कारावास होऊ शकतो ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे परंतु सरकारी सेवक नाही ? (PSIमुख्य २०१४)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents