MPSC PSI Law Question Paper 22
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 22
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 22
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल, अशी माहिती मिळविण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल त्याबाबतीत, ज्याच्याकडे असा अर्ज करण्यात आला आहे ते सार्वजनिक प्राधिकरण, असा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून ………. पेक्षा अधिक विलंब न करता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहितीचा अधिकार म्हणजे : (STI मुख्य २०१५)
अ) नमुना घेणे
ब) माहितीचा छायांकित प्रत घेणे
क) साठविलेल्या माहितीची तपासणी करणे
ड) कागदपत्रे एक महिण्यासाठी मिळविणे
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २ (फ) अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत होतात ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणतीही व्यक्ती राज्य जन माहिती अधिकार्याच्या निर्णयाने व्यथित झालेली असेल, तर निर्णय प्राप्त झाल्यापासून ………. दिवसांच्या आत त्या व्यक्तीला सार्वजनिक प्राधिकरणांमधील यथास्थित, राज्य जन माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकार्याकडे अपील करता येईल. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या ………. आहे. (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम …….. प्रमाणे करतील. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारातेस आडकाठी करण्यात आलेली आहे ? (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियमाने पुढील कार्यालयाचे निरसर केले आहे. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘‘माहितीचा अधिकार’’ या व्याख्येत याचा समावेश होत नाही. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points…………. कडून माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही ? (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या दुसर्या अनुसूचित सुधारणा/बदल करण्याचे अधिकार कोणाला आहे ? (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन, भत्ते व सेवेच्या अटी ह्या यांचे प्रमाण असतील (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्ताच्या पदासंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहिती अधिकार कायदा २००५ च्या तरतूदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी किती निश्चित केला आहे ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसामान्य व्यवहारक्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्यावेळी व ज्याठिकाणी आणि ज्या अटी व शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात त्याच वेळी व त्याच ठिकाणी व त्याच अटी व शर्तींवर एखाद्या व्यक्तीला ‘‘अस्पृश्यते’’च्या कारणावरुन असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी ……….. व जास्तीत जास्त ………… महिने इतक्या मुदतीच्या कारावासास व कमीत कमी ……….. व जास्तीत जास्त ………….. रुपये अशा द्रव्यदंडासही पात्र होईल. (राज्यसेवा २०१५, PSI २०१७)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points……………. च्या तरतुदी, या अधिनियमाखाली सामुदायिक दंड बसविणे व तो वसूल करणे आणि त्याच्याशी संबंधित सर्व इतर बाबी यांच्या प्रयोजनार्थ शक्य असेल ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारापासून प्रतिबंध) अधिनियम, १९८९ खाली लागू होतील. (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ नुसार ‘अनुसूचित जाती’ याला भारतीय संविधानाच्या खंड …….. अनुच्छेद ………. मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे. (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनागरी हक्क अधिनियम, १९५५ अंतर्गत कोणत्याही दलित महिलेचा सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी ती अस्पृश्य आहे ह्या कारणासाठी प्रवेश निषिद्ध केला असल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा नेमून दिली आहे ?(राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील कलम २ (अ) नुसार ‘नागरी हक्क’ याचा अर्थ संविधान …………. द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्याकारणाने एखाद्या व्यक्तिला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मध्ये ……….. या करिता शिक्षेची तरतूद आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsनागरी संरक्षण अधिनियम, १९५५ नुसार सामान्य व्यवहार क्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात त्याच वेळी व त्याच ठिकाणी आणि त्याच अटींवर व शर्तींवर एखाद्या व्यक्तीला ‘‘अस्पृश्यते’’ च्या कारणावरुन असा मला विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी ………. व जास्तीत जास्त ………. इतक्या मुदतीच्या कारावासाला व कमीत कमी ………… जास्तीत जास्त ….. अशा द्रव्यंदडासही पात्र होईल. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा होण्यासाठी कोणत्या न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून दर्जा देण्यात आला आहे ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअस्पृश्यतेच्या आधारावर सामाजिक व धार्मिक अक्षमता प्रस्थापित करणे ह्या गुन्ह्याकरिता कोणत्या कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियमा अंतर्गत घडलेल्या गुन्ह्याचा तपास ……………… ह्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकार्यानेच करावा. (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents