MPSC PSI Law Question Paper 23
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 23
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 23
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियमाची एकूण …….कलमे आहेत. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांकापासून वर्षाच्या कालावधी करिता आपले पद धारण करील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील ………. वर्षांपूर्वीची माहिती मागता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ………. च्या आत ती माहिती, देण्यात येईल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोाणती माहिती प्राकट करणे बंधनकारक नाही? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेंद्र सरकार द्वारे स्थापित गुप्तवार्ता व सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही, परंतु मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती ……… दिवसाच्या आत द्यावी लागेल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार ………. ला आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsक्रेंद्रीय जन माहिती अधिकारी अथवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध …………… दिवसांत अपिल करता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी, राष्ट्रपतींना ……….. चा अभिप्राय घेवून त्यानुसार कारवाई करता येईल ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता ‘संक्षम अधिकारी’ असतील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा ………….. ला उद्देशून देतात. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींचा चौकशी करताना …………… चे अधिकार निहीत करण्यात आले आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार ………… द्वारे केली जाते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्त्वात आला? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील विधाने लक्षपूर्वक वाचा आणि सत्य विधाने कोणती ते पर्यायी उत्तरातून निवडून लिहा. (Asst. मुख्य २०११)
अ) जन माहिती अधिकार्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग, अशा अधिकार्याला माहिती देईपर्यंत रु. २५०/- प्रति दिवशी परंतु रु. २५,००० पेक्षा जास्त नाही असा दंड आकारु शकते.
ब) दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देवू शकतो.
क) शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही.
ड) जन-माहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रिम कोर्टात जाऊ शकतो.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ प्रमाणे न्यायालयाकडून पिडीत व्यक्तीला कोणते आदेश मिळविता येतील ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकारांची प्रभावी अंमलबजावणी होणे-करिता व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने कोणता कायदा पारित केला ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याखाली दंडाधिकार्यांनी दिलेल्या अंतिम निर्णयावर ………… कडे दाद मागता येते. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसंरक्षण अधिकारी (प्रोटेक्शन ऑफिसर ) ही संज्ञा कोणत्या कायद्यात उल्लेखित आहे ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत नियम कोणी तयार केले आहेत? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर ५ …………. करीता वापरतात. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ नुसार जोड्या लावा. (PSI मुख्य २०१७)
कलम तरतूद
अ) १०३ १) लोकांसमोर असभ्य वर्तन करणे.
ब) १०५ २) पायवाट अडवणे
क) ११० ३) रस्त्यावर किंवा रस्त्याजवळ किंवा
सार्वजनिक जागी किंवा त्या जागेजवळ
क्षोभक कृत्य करणे.
ड) ११२ ४) शांततेचा भंग व्हावा या उद्देशाने गैर वर्तन
करणे.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३५ मध्ये केलेली तरतूद ………. संबंधीत आहे. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम, १९५१ ………. अन्वये जमाव शासनाला ज्या क्षेत्रात त्याच्या मते, असा बेकायदेशीर जमाव जमला होता. ते क्षेत्र (यात पुढे ‘‘अशांत क्षेत्र’’ असे संबोधण्याचा) अधिकार आहे. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents