MPSC PSI Law Question Paper 24
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 24
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 24
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली?(Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ६(i) नुसार किती दिवसात जन अधिकारी त्याचेकडे केलेला अर्ज ज्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्योचकडे पाठवून देईल ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवीत वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम १९ व त्याचे उपकलम १ मधील निर्णयाच्याविरुद्ध किती दिवसात दुसरे अपील करता येते ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १९ नुसार जन माहिती अधिकार्याच्या निर्णयामुळे व्याधित झालेली कोणतीही व्यक्ती अपिलीय अधिकार्याकडे ………. दिवसात अपील करु शकते ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी सत्य विधान कोणते? (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकिती वर्षापूर्वी घडलेल्या घटनांबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता येत नाही ? (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘‘अनैसर्गिक अपराध’’ याचा उल्लेख भारतीय दंड संहिता १८६० च्या ……… या कलमाखाली आहे. (झ्एघ् मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय दंड संहिता कलम ………. अन्वये प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन ‘दंगा’ करणे या गुन्ह्याची व्याख्या दिली आहे. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० मधील तरतूदी प्रमाणे ……… वयाखालील मुलाने कोणत्याही परिस्थितीत कोणतेही केलेले कृत्य गुन्हा होत नाही ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कोणती कलमे मालमत्तेच्या विरुद्ध अपराधांविषयी आहेत ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘ए’ या पोलीस अधिकार्यास ‘वाय’ ला अटक करण्याकरिता न्यायालयाने आदेश दिलेले आहे आणि चौकशीअंती गैरसमजुतीने ‘झेड’ ला ‘वाय’ समजून ‘झेड’ ला अटक केली आहे. ‘ए’ याने भारतीय दंड संहिता ……… खाली गुन्हा
केलेला नाही. (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsफौजदारी कार्यवाहीमध्ये गुन्हा सिद्ध करण्याचा भार हा (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएखाद्या पीडित मुली चे वय वैद्यकीय पुराव्यानुसार जर १७ ते १८ वर्ष दाखवित असेल, परंतु जर प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावा वय १८ वर्षे दाखवित असेल तर प्रसंगी खालील कुठला पर्याय योग्य आहे ?
(PSI मुख्य २०१३)Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय पुरावा कायदा, १८७२ अन्वये ‘पुरावा’ या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वसाधारणपणे अंतर्भूत
होतात? (PSI मुख्य २०१३)
अ) तोंडी व कागदोपत्री पुरावा.
ब) परिस्थितीजन्य पुरावा.
क) पोलीस अधिकार्याने आरोपीने गुन्हा केल्याबद्दलचे घेतलेले
त्याचे कबुलीपत्र
ड) सह आरोपीने पोलीस अधिकार्यासमोर मुख्य
आरोपींविरुद्ध दिलेला कबुली जबाब सादर केलेले
कोणतेही प्रतिज्ञापत्र
इ) न्यायिक प्राधिकार्याने मागितले नसले तरी आरोपीने
स्व:हून सादर केलेले कोणतेही प्रतिज्ञा पत्रCorrect
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअ) साक्षीदाराच्या उलट तपासणीच्या लगेच त्याला उपस्थित करणार्या पक्षाने त्याच्या केलेल्या तपासणीस फेरतपासणी असे म्हणतात.
ब) फेरतपासणीचा हुकूम हा शेवटचा असतो.
क) फेरतपासणी गरजेची नाही, ती न्यायीक प्रक्रियेचा आवश्यक भाग नाही.
वरीलपैकी कोणते विधाने/विधान बरोबर आहेत ? (PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘मृत्यूपूर्व जबानी’ ही खालीलपैकी कोणत्या प्रक्रिया/कार्यवाही
मध्ये ग्राह्य असते ? (PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम १८७२ च्या कलम ८ अंतर्गत
व्यक्तीची वर्तणूक सुसंगत असण्यासाठी, ती : (PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम १८७२, अंतर्गत कबुली: (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम, १८७२ च्या कलम १०७ अंतर्गत
संबंधित व्यक्ती मागील किती वर्षे जीवित होता हे दाखवावे
लागते ?
(PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्यज्ञतील कलम ३२ नुसार जोड्या
लावा. (PSI मुख्य २०१७)
कलम तरतूद
अ) ३२ (१) १) जेव्हा अनेक व्यक्ती भाष्य करतात आणि बाबींशी समर्पक भावना किंवा मत व्यक्त करतात.
ब) ३२ (४) २) सार्वजनिक हक्क किंवा प्रथा सार्वजनिक किंवा सर्वसाधारण बाबींच्या अस्तित्वाबद्दल व्यक्त
केलेले मत.
क) ३२ (६) ३) मृत व्यक्तीने त्याच्या कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दलचे व्यक्त केलेले मत.
ड) ३२ (८) ४) रक्ताच्या विवाहाच्या किंवा दत्तक विधानाच्या संबंधाच्या अस्तित्वCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय दंड संहितेच्या कलम २९९ व ३०० नुसार उत्तर द्या. ‘ब’ हा चाबकाने ‘अ’ ला मारण्याचा प्रयत्न करतो पण ‘अ’ यास मोठी दुखापत अशा रितीने नव्हे. ‘अ’ हा पिस्तूल काढतो तरीदेखील ‘ब’ आपला प्रयत्न चालवितो, त्यामुळे चाबकाचा मार चूकविण्याचा दूसरा मार्ग राहिला नाही असे प्रामाणिकपणे समजून ‘अ’ हा ‘ब’ वर गोळी झाडतो त्यात ‘ब’ चा मृत्यू होतो त्यामुळे ……… (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० कलम ४१ प्रमाणे ‘‘बेकायदेशीर जमाव’’ संबोधण्याकरिता जमावामध्ये किती व्यक्ती असल्या पाहिजेत ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० कलम २२ प्रमाणे कुठली मालमत्ता ‘‘चल’’ संपत्ती नाही ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents