MPSC PSI Law Question Paper 42
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 42
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 42
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतूदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ चा वापर सदर अधिनियमा अंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तिस करता येणार नाही ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजन सेवक जो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा नाही आणि ज्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत अत्याचारासंबंधित गुन्हा केला आहे. त्याला कमीत कमी ……. कारावासाची शिक्षा होऊ शकते. (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गतचे गुन्हे चालविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचा अधिनियमात उल्लेख केला आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतूदीनुसार जिल्हा सत्र न्यायालय हेच विशेष न्यायालय म्हणून स्थापने संदर्भात उल्लेख केला आहे. (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअ.जा. व अ.ज. (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ नुसार विशेष न्यायालय म्हणजे: (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ नुसार अनुसूचित जाती ची किंवा अनुसूचित जमातीचा व्यक्ती नसलेला लोकसेवक, या अधिनियमान्वये पार पाडणार्या आवश्यक असलेल्या कर्तव्याचे पालन करणार नाही, तेव्हा तो किमान ………. इतक्या महिन्यांच्या परंतु ………. इतक्या वर्षापर्यंत वाढू शकेल अशा वैâदेच्या शिक्षेस पात्र ठरेल. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनोडेल अधिकार्याचे नामनिर्देशन हे ……….. अंतर्गत होते. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम १५ अन्वये, राज्य शासन प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालवण्याकरिता शासकीय राजपत्रातील अधिसुचनेद्वारे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्त्यास विनिर्दिष्ट करील किंवा अधिवक्ता म्हणून कमीत कमी ………. इतकी वर्षे व्यवसाय करत असलेल्या अधिवक्त्याची नेमणूक करील. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतूदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तिस करता येणार नाही ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम २ (क) नुसार ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती’ या शब्दप्रयोगांना, संविधानाच्या अनुच्छेद ३६६ चे अनुक्रमे खंड ……………. व …………. यामध्ये त्यांना जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ या अधिनियमात असतील ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम २ (क) नुसार ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती’ या शब्दप्रयोगांना, संविधानाच्या अनुच्छेद ३६६ चे अनुक्रमे खंड ……………. व …………. यामध्ये त्यांना जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ या अधिनियमात असतील ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएखादी व्यक्ती जी अपराध करु शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालयाला ……….. आदेश करण्याचा अधिकार आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ यास राष्ट्रपतींची संमती दिनांक ………… १९८९ रोजी मिळाली. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमात सार्वजनिक अधिकार्याने कर्तव्यात कसुर केल्यास पुढील काळाची शिक्षा होईल: (PSIमुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ च्या कलम ………… अनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना अत्याचारी वागणूक मिळू शकते. अशा जागा ओळखून त्यांना सूरक्षेची हमी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ मध्ये ………. प्रकरणे व कलमे समाविष्ट आहेत. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ च्या कलम १५ नुसार राज्य शासन प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालविण्याकरता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्त्यास विनिर्दिष्ट करील किंवा अधिवक्ता म्हणून ……. पेक्षा कमी नसतील इतकी वर्षे व्यवसाय करत असलेल्या अधिवक्त्याची नेमणूक करील. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तिवर आपले घर सोडण्यास सक्ती करणारा किवां त्यास कारणीभूत ठरणार्या व्यक्तिस दंडा बरोबर ……… हिन्यांपेक्षा कमी नसलेली जी ……… वर्षांपर्यंत वाढू शकते अशी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअशी व्यक्ती जी शासकीय कर्मचारी आहे परंतु अनुसूचित जाती किंवा जमातीची सदस्य नाही व ती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ खाली आपले कर्तव्य हेतूपरस्पर पार पाडण्यास टाळत असल्यास अशा व्यक्तिला ……… पेक्षा कमी नसलेली परंतु …….. पर्यंत वाढू शकते अशी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती’’ या शब्द प्रयोगांना, संविधानाच्या अनुच्छेद ३६६ चे अनुक्रमे खंड (……) व (…..) यांमध्ये त्यांना जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ असतील. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम २ (क) नुसार ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती’ या शब्दप्रयोगांना, संविधानाच्या अनुच्छेद ३६६ चे अनुक्रमे खंड ……………. व …………. यामध्ये त्यांना जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ या अधिनियमात असतील ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखादी व्यक्ती जी अपराध करु शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालयाला ……….. आदेश करण्याचा अधिकार आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ यास राष्ट्रपतींची संमती दिनांक ………… १९८९ रोजी मिळाली. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमात सार्वजनिक अधिकार्याने कर्तव्यात कसुर केल्यास पुढील काळाची शिक्षा होईल: (PSIमुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ च्या कलम ………… अनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना अत्याचारी वागणूक मिळू शकते. अशा जागा ओळखून त्यांना सूरक्षेची हमी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents