MPSC PSI Law Question Paper 60
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 60
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 60
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १७ अन्वये, कोणत्याही जिल्ह्याचा अधिक्षक व जिल्ह्याचे पोलीस दलही ………… नियंत्रणाखाली असतील. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार ………. यांना प्रदान केला आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मध्ये कलम ३३ अ कि, जे खाद्यपदार्थ, परमीट रुम किंवा बिअर बार यांमधील नृत्याविष्कारावरील बंदी आणि परिणामरुप तरतूदींसाठी खालीलपैकी कोणत्या साली दुरुस्ती करुन समाविष्ट करण्यात आले? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ७ नुसार खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भिकारी म्हणून केलेल्या विवक्षित व्यक्तिंना घालवून देण्याबाबतची तरतूद दिलेली आहे ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ नुसार जोड्या लावा. (PSI मुख्य २०१७)
कलम तरतूद
अ) १०३ १) लोकांसमोर असभ्य वर्तन करणे.
ब) १०५ २) पायवाट अडवणे
क) ११० ३) रस्त्यावर किंवा रस्त्याजवळ किंवा
सार्वजनिक जागी किंवा त्या जागेजवळ
क्षोभक कृत्य करणे.
ड) ११२ ४) शांततेचा भंग व्हावा या उद्देशाने गैर वर्तन
करणे.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३५ मध्ये केलेली तरतूद ………. संबंधीत आहे. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम, १९५१ ………. अन्वये जमाव शासनाला ज्या क्षेत्रात त्याच्या मते, असा बेकायदेशीर जमाव जमला होता. ते क्षेत्र (यात पुढे ‘‘अशांत क्षेत्र’’ असे संबोधण्याचा) अधिकार आहे. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियमा अंतर्गत वरिष्ठ ते कनिष्ठ हुद्याप्रमाणे क्रम लावा. (PSI मुख्य २०१७)
अ) पोलीस नाईक ब) पोलीस हवालदार
क) पोलीस जमादार ड) पोलीस शिपाईCorrect
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कोणत्या कलमामध्ये रेल्वे पोलीसांची नेमणूक नमूद केली आहे ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम २ (११) अन्वये ‘‘पोलीस अधिकारी’’ या संज्ञेचा अर्थ, या अधिनियमांन्वये नेमलेली किंवा नेमली असल्याचे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो आणि तीत कलम ……… किंवा ………. अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ………. नुसार प्रत्येक अधिकारी सार्वत्रिक जागेत प्रवेश झडती घेऊ शकतो. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५२(१) नुसार, जिल्हा दंडाधिकार्याने (महसूल आायुक्तांच्या पूर्व मान्यतेने) कलम ५१, पोट कलमे (………) ते (………) या अन्वये भरपाई दाखल वसून केलेली सर्व रक्कम किंवा कोणताही पैसा, उपरोक्त हानी किंवा नुकसान झाल्याबद्दल किंवा मृत्युच्या किंवा जबर दुखापतीच्या संबंधाने ज्या व्यक्तींना भरपाई मिळण्याचा हक्क आहे, असे त्यास वाटत असेल अशा सर्व किंवा कोणत्याही व्यक्तींना देणे किंवा त्यांच्यात त्या रकमेची विभागणी करणे हे कायदेशीर असेल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८०(१) अन्वये सक्षम प्राधिकार्याने याबाबतीत विशेष रित्या कामावर नेमलेल्या कोणत्याही पोलीस अधिकार्यास, ……… मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एखाद्या अपराधाबद्दल अधिपत्राशिवाय अटक करता येईल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून राज्य सरकारला कोणाची नेमणूक करता येते? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१मधील कलम १२(२) नुसार, असा प्रत्येक विभाग ………. च्या प्रभाराखाली असेल व असा प्रत्येक उप-विभाग हा पोलीस निरीक्षकाच्या प्रभाराखाली असेल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत उपहार गृह, परमीट रुम, बियर बार या ठिकाणी नृत्याविष्कारावर कोणत्या कलमान्वये बंदी घालण्यात आली आहे ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३४ अन्वये ……… व ………. यास आपआपल्या प्रभाराखाली क्षेत्रात, जेव्हा त्याच्या मते अशी कार्यवाही करणे आवश्यक असेल तेव्हा, त्यास योग्य वाटेल अशा पोलीस अधिकार्यास कोणत्याही रस्त्यावर वाहने हाकण्याचे तात्पुरते बंद करण्याच्या प्रयोजनाकरिता अशा रस्त्यावर अडथळे उभारण्याचा अधिकार देता येईल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कोणते कलम जनतेसंबंधी पोलीस अधिकार्यांच्या कर्तव्यांशी संबंधित आहे ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत दिलेल्या जागा या शब्दाच्या व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ? (PSI मुख्य २०१८)
अ) तंबू
ब) तात्पुरता मंडप (बुथ)
क) तात्पुरते बांधकाम
ड) खुले क्षेत्र (मोकळी जागा)Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २(११) अन्वये ‘‘पोलीस अधिकारी’’ या संज्ञेचा अर्थ, अधिनियमान्वये नेमलेली किंवा नेमण्यात आली आहे असे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो आणि यात कलम ……….. किंवा ………. अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधिकारी याचा समावेश होतो. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत पोलीस गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल …….. पर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा होईल ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ६(i) नुसार किती दिवसात जन अधिकारी त्याचेकडे केलेला अर्ज ज्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्योचकडे पाठवून देईल ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवीत वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents