MPSC PSI Law Question Paper 63
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 63
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 63
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये सदोष मनुष्यवध हा खून नसतो ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय दंड संहिता, १८६० अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबी गुन्हा या सदरात येणार नाहीत? (PSI मुख्य २०१३)
अ) डॉक्टरने पेशंटची संमती घेऊन त्याच्यावर काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करताना पेशंट दगावल्याने डॉक्टरवर
मनुष्यवधाचा गुन्हा.
ब) डॉक्टरने एखाद्या पेशंटला तपासल्यानंतर सहेतूने तो असाध्य रोगाने पिडीत असून लवकरच त्याचा मृत्यू
होणार आहे असे सांगितल्याने धक्का बसून अशा क्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्यास डॉक्टरवर मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल गुन्हा
क) वेड्या व्यक्तीने वेडाच्या भरात एखाद्या व्यक्तीला जीवे मारल्यास.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर सहा पुरुष हल्ला करण्यास गेले आणि त्यातील तीन पुरुषांनी मारले परंतु तीन ने नाही मारले. कुठला पर्याय योग्य आहे ? (PSIमुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय दंड संहिता, १८६० प्रमाणे ‘‘…………. वर्षाच्या मुलाने कोणतेही कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो.’’ (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय दंड संहिता, १८६० कोणत्या क्षेत्रात लागू आहे ? (PSI मुख्य २०१३)
अ) संपूर्ण भारतात
ब) जम्मू व काश्मीर राज्याव्यतिरिक्त संपूर्ण भारतात
क)जम्मू व काश्मीर राज्याला स्वतंत्र दंड संहिता आहे.
ड) भारतीय दंड संहिता सर्व राज्यांसाठी समान आहे.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगुन्हा करण्याची तयारी करणे हा खालीलपैकी कोण-कोणत्या गुन्ह्यांमध्ये दंडनीय अपराध आहे ? (PSI मुख्य २०१४)
अ) बनावट नाणी बाळगणे
ब) भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव करणे.
क) दरोडा घालण्यासाठी तयारी करणे
ड) दंगल करण्यासाठी तयारी करणे.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेबाबत कोणते विधान चुकीचे आहे? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ अन्वये निर्वाह भत्त्याची
सोय (उपाययोजना) ही कुणाकरिता उपलब्ध करुन दिली
आहे.
(PSIमुख्य २०१३)Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ अन्वये खालीलपैकी कोणत्या
तरतुदी खर्या आहेत ?
(PSI मुख्य २०१३)
अ) पोलीस ठाणे प्रमुख त्याचे पोलीस ठाणे क्षेत्रात जे अधिकार
वापरु शकतो तेच अधिकार अशा ठाणे प्रमुखाच्या क्षेत्राचा
वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वापरु शकतो.
ब) एखाद्या पोलीस अधिकार्याने कि ज्याला एखाद्या व्यक्तीला
अटक करण्याचे अधिकार आहेत त्याने कोणत्याही
नागरिकाची मदत मागितल्यास त्याला मदत करणे अशा
व्यक्तrचे कायदेशाीर कर्तव्य आहे.
क)एखादी खाजगी व्यक्ती सुद्धा दुसर्या अशा व्यक्तीला,
की जी त्याच्या डोळ्यादेखत अजामीनपात्र व दखलपात्र
गुन्हा करीत आहे, त्याला अटक करुन पोलिस ठाण्यात
नेऊ शकतो.
ड) असा पोलीस अधिकारी ज्याला कोणत्याही व्यक्तीला
विनावारंट अटक करण्याचे प्राधिकार आहे तो एखाद्या
व्यक्तीला अटक करण्याकरिता त्याच्या मूळ
कार्यक्षेत्राबाहेरही भारतात कुठेही पाठलाग करु शकतो.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम १२५ अंतर्गत
पोटगीसाठी कोण दावा करु शकत नाही ? (PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजामीन योग्य अपराधामध्ये, हक्क म्हणून जामीन कोणाद्वारे
दिली जाते ?
(PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकारागृहाच्या परिभाषांमध्ये खालीलपैकी कोणते विधान/
विधाने समाविष्ट आहेत ?
(PSI मुख्य २०१४)
अ) राज्य शासनाने सामान्य किंवा विशेष हुकुमाद्वारे घोषित
केलेली, कोणत्याही जागेस दुय्यम कारागृह म्हणून
मान्यता दिलेली जागा.
ब) केंद्र शासनाने घोषित केलेली अशा प्रकारची कोणतेही
जागा
क) कोणतेही सुधारालय, किशोर सुधारालय किंवा अन्य
कोणतीही अशा स्वरुपाची संस्थाCorrect
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ मधील कलम १९ हे
……… शी संबंधित आहे. (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमानीव हक्क संरक्षण अधिनियम १९९३ अन्वये, साक्षीदाराला
बोलावून व हजर राहण्यास सक्ति करुन शपथेवर तपासणी
करण्याचे …….. चे अधिकार राष्ट्रीय मानव अधिकार
आयोगास असते.
(PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमानव अधिकार उल्लंघनाची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय व
राज्य मानव अधिकार आयोग …………. या काळाची
मुदत संपल्या नंतर त्या घटनेची चौकशी करणार नाही. (PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियमात पुढील न्यायालयास
मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे. (PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक
राष्ट्रपती ज्या समितीच्या शिफारशीवरुन करतात त्याला
……….. यांचा अध्यक्ष म्हणून समावेश असतो. (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ नुसार मानव
अधिकाराच्या उल्लंघनातून निर्माण झालेल्या खटल्याच्या
गतिशील प्रक्रियेसाठी राज्य शासन उच्च न्यायालयाच्या
मुख्य न्यायाधिशाच्या सल्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी ……
हे मानव अधिकार न्यायालय म्हणून नेमते. (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ कलम २ (ई) नुसार,
मानवी हक्क न्यायालये म्हणजे …………. नुसार स्थापन
करण्यात आलेली मानवी हक्क न्यायालये होय. (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘आर्थिक लाभ’ म्हणजे : (PSI मुख्य २०१४)
अ) नुकसान भरपाई
ब) दैनंदिन खर्चाच्या पूर्ततेसाठी तसेच पिडीत महिलेला झालेल्या नुकसान भरपाई पोटी देण्यात येते ती आर्थिक नुकसान भरपाई
क) कौटुंबिक हिंसाचार दूर करण्यासाठी दिलेली नुकसान भरपाई
ड) दावा निकालात काढताना दिलेली अंतिम नुकसान भरपाईची रक्कम
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अनुसार राज्य सरकारकडे नोंदणी केल्यानंतर खालीलपैकी कोण ‘सेवा देणारा’ म्हणून कार्य करु शकतो? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केल आहे? (PSIमुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ अंतर्गत खालीलपैकी कोणता हुकूम फौजदारी न्यायाधीश देऊ शकत नाही ? (PSI मुख्य २०१५)
अ) संरक्षण हुकूम ब) परिविक्षा हुकूम
क) पैशाविषयी मदत हुकूम ड) ताबा हुकूम
इ) निवासी हुकूम फ) नुकसान भरपाई हुकूम
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsघरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रमाणे संरक्षण आदेश आणि इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents