MPSC PSI Law Question Paper 70
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 70
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 70
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१४)
अ) मागण्यात येत असलेली माहिती दुसर्या प्राधिकार्याकडे असल्यास अर्ज ७ दिवसांच्या आत हस्तांतरीत करावा.
ब) जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यकCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अपीलमध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून ‘राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम २ (एच) अंतर्गत ‘सार्वजनिक प्राधिकरणे आहेत’ असा निर्णय झाला आहे. ( राज्यसेवा मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१९९० मध्ये माहितीचा अधिकार चळवळ सुरु झाली जेव्हा………. संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांचे लेखे यांची मागणी केली होती. (राज्यसेवा मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे ? (PSI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५, च्या कलम १२ अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणार्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम २(इ), (पाच) नुसार ‘सक्षम अधिकारी’ याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद ………. अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहितीचा अधिकार कायदा २००५ कलम ३ च्या तरतूदीनुसार नागरिकांना …………….. अधिकार प्राप्त झाला आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य यासंबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ती किती तासात देण्यात यावी ? (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअपवाद वगळता राज्य जन माहिती अधिकार्याकडे माहिती मिळविण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो ………… दिवसांच्या आत माहिती दईल. (PSI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपिल हे पुढील वेळेत करता येते. (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २ (फ) अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत होतात ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणतीही व्यक्ती राज्य जन माहिती अधिकार्याच्या निर्णयाने व्यथित झालेली असेल, तर निर्णय प्राप्त झाल्यापासून ………. दिवसांच्या आत त्या व्यक्तीला सार्वजनिक प्राधिकरणांमधील यथास्थित, राज्य जन माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकार्याकडे अपील करता येईल. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या ………. आहे. (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम …….. प्रमाणे करतील. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारातेस आडकाठी करण्यात आलेली आहे ? (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराज्य माहिती आयुक्त आपले पद ग्रहन करण्यापूर्वी कुणासमक्ष शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रिय माहिती आयोगास ………. च्या सारखे अधिकार आहेत. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळ अपील करता येतात ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमाहिती अधिकार कायदा, २००५ च्या कोणत्या तरतूदीनुसार नागरिकांना ‘‘माहितीचा अधिकार’’ प्राप्त झाला आहे ? (Asst. मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारीत केला आहे? (Asst. मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतूदींप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकार्याकडे माहिती मागण्याकरीता कोण अर्ज करु शकतो ?(STI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मध्ये असलेल्या ‘अनुसूची’ची किती संख्या आहेत ? (STI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशेवीस दिवसाच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने …………. प्रकाशित करणे अनिवार्य आहे. (STI मुख्य २०१७)
अ) आपली रचना, कार्य व कर्तव्ये
ब) आपल्या अधिकार्यांची आणि कर्मचार्यांची निर्देशिका
क) आपल्या अधिकार्यांचे आणि कर्मचार्यांचे संपत्ती विश्लेषण
ड) जन माहिती अधिकार्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम २ (एफ) नुसार माहितीच्या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो. हे वाक्य ……….. आहे. (STI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाहितीचा अधिकार ह्याकरिता पारित करण्यात आला : (STI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents