MPSC PSI Law Question Paper 81
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 81
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 81
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी, राष्ट्रपतींना ……….. चा अभिप्राय घेवून त्यानुसार कारवाई करता येईल ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार ………… द्वारे केली जाते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्त्वात आला? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधाने लक्षपूर्वक वाचा आणि सत्य विधाने कोणती ते पर्यायी उत्तरातून निवडून लिहा. (Asst. मुख्य २०११)
अ) जन माहिती अधिकार्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग, अशा अधिकार्याला माहिती देईपर्यंत रु. २५०/- प्रति दिवशी परंतु रु. २५,००० पेक्षा जास्त नाही असा दंड आकारु शकते.
ब) दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देवू शकतो.
क) शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही.
ड) जन-माहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रिम कोर्टात जाऊ शकतो.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराचा कायदा सर्व प्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम आधि-नियमित झाल्याच्या दिनांकापासून एकशे विसाव्या दिवशी अंमलात आले ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते? (Asst. मुख्य २०११)
अ) संगणकीय / विद्युत ब) मौखिकCorrect
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २ e) नुसार ‘‘सक्षम प्राधिकरीच्या’’ व्याख्येमध्ये कोणाचा समावोश होत नाही ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चा उद्देश (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ६(i) नुसार किती दिवसात जन अधिकारी त्याचेकडे केलेला अर्ज ज्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्योचकडे पाठवून देईल ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवीत वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम १९ व त्याचे उपकलम १ मधील निर्णयाच्याविरुद्ध किती दिवसात दुसरे अपील करता येते ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १९ नुसार जन माहिती अधिकार्याच्या निर्णयामुळे व्याधित झालेली कोणतीही व्यक्ती अपिलीय अधिकार्याकडे ………. दिवसात अपील करु शकते ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी सत्य विधान कोणते? (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकिती वर्षापूर्वी घडलेल्या घटनांबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता येत नाही ? (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमाहितीचा अधिकाराच्या कायद्याअंतर्गत २००५ अर्जदारास असलेल्या अधिकारांविषयी काही विधाने दिली आहेत. (राज्यसेवा मुख्य २०१२)
अ) अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळविण्याचा अधिकार आहे.
ब) जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीविताशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तेव्हा जन अधिकार्याला अर्ज मिळाल्यापासून २४ तासात ती माहिती मिळविण्याचा हक्क अर्जदारास आहे.
क)जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसानभरपाई मिळवू शकतो.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points…………….. हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जिवित अथवा स्वातंत्र्याशी निगडित असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points२००५ च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत ? (Asst. मुख्य २०१५)
अ) प्रत्येक लोकसेवकाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करुन ती वाढीस लावणे.
ब) लाचलुचपतीस आळा घालणे.
क) नागरिकांना आवश्यक माहिती पुरविण्याबाबत तरतुदी करणे.
ड) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे ……….. हे होत. (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ च्या तरतूदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ यास राष्ट्रपतींनी रोजी मंजूरी दिली. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents