MPSC PSI Law Question Paper 84
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 84
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 84
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहितीचा अधिकार, २००५ च्या कलम ७ नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी ………… दिवसांचा आहे. (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १२ नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणार्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १७ (३) नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरुन पदावरुन काढून टाकू शकतात ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ हा या हेतूने करण्यात आला. (Asst. मुख्य २०१२)
अ) शासनाच्या कार्यात पाददर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून
ब) भ्रष्टाचार रोखणे
क) नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे.
ड) लोकशाही खर्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली?(Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या २००५ कक्षेत येत नाहीत. (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करातो : (STI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियमाची एकूण …….कलमे आहेत. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांकापासून वर्षाच्या कालावधी करिता आपले पद धारण करील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील ………. वर्षांपूर्वीची माहिती मागता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ………. च्या आत ती माहिती, देण्यात येईल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोाणती माहिती प्राकट करणे बंधनकारक नाही? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्र सरकार द्वारे स्थापित गुप्तवार्ता व सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही, परंतु मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती ……… दिवसाच्या आत द्यावी लागेल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार ………. ला आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsक्रेंद्रीय जन माहिती अधिकारी अथवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध …………… दिवसांत अपिल करता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी, राष्ट्रपतींना ……….. चा अभिप्राय घेवून त्यानुसार कारवाई करता येईल ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता ‘संक्षम अधिकारी’ असतील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा ………….. ला उद्देशून देतात. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींचा चौकशी करताना …………… चे अधिकार निहीत करण्यात आले आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ? (Asst. मुख्य २०१५)
अ) माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मीर राज्यात लागू नाही.
ब) संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत? (Asst. मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsचौकशी करतांना राज्य माहिती आयोगास खालील बाबींसंबंधी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. (राज्यसेवा मुख्य २०१७)
अ) बोलवणे आणि समक्ष हजर राहण्यास भाग पडणे.
ब) प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्विकारणे
क) कोणत्याही न्यायालयाकडून अथवा कार्यालयाकडून
कोणतेही सार्वजनिक कागदपत्र मागविणे.
ड) साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी समन्स बजावणे.
वरीलपैकी कोणते सत्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम २(इ), (पाच) नुसार ‘सक्षम अधिकारी’ याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद ………. अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाहितीचा अधिकार म्हणजे : (STI मुख्य २०१५)
अ) नमुना घेणे
ब) माहितीचा छायांकित प्रत घेणे
क) साठविलेल्या माहितीची तपासणी करणे
ड) कागदपत्रे एक महिण्यासाठी मिळविणे
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents