MPSC PSI Law Question Paper 95
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 95
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 95
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? (PSI मुख्य २०१२)
अ) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा फौजदारी दिलासा देणार्या दाव्यांशी संबंधित आहे.
ब) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दिवाणी दाव्यांशी संबंधित आहे.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ मधील कोणत्या कलमात ‘‘कौटुंबिक हिंसाचाराची’’ व्याख्या दिली आहे. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ मध्ये असणार्या अधिकारा-व्यतिरिक्त भारतीय दंड विधान संहितेच्या खालील कोणत्या कलमान्वये देखील पीडित महिलेस तक्रार करता येते ? ( राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsश्रीमती ‘अ ब क’ चांगुलपणाने घरगुती जुलुमाचे कार्य घडल्याची माहिती देते. चौकशीअंती घरगुती जुलुम झाला नसल्याचे स्पष्ट होते. घरगुती जुलुमांनुसार रक्षण करणार्या कायद्याच्या तरतुदीनुसार : (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत इन कॅमेर्यात सुनावणी घेतली जाते ? (PSIमुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsघरगुती हिंसाचारा (प्रतिबंध) अधिनियम २००५ च्या अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणाला तक्रार करता येत नाही ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोण-कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेल्या
अधिकाराअंतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण
अधिनियम २००५ ची अधिनियमिती करण्यात आली ? (PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार पासून महिलेचे संरक्षण, नियम २००६ च्या नियम-८ नुसार संरक्षण अधिकार्यांचे कर्तव्य आहे की: (PSI मुख्य २०१८)
अ) पीडितेस तक्रार करण्यास सहाय्य करणे.
ब) तिला पीडित व्यक्तिच्या अधिकारांची माहिती देणे.
क) ‘सुरक्षा नियोजन’ तयार करणे व पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजना करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपोलीसांचे वाजवी आदेश पाळण्याचे लोकांवर बंधन आहे. असे आदेश न पाळल्यास खालीलपैकी कोणापुढे नेता येईल? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६० नुसार खालीलपैकी कोणत्या कलमांच्या अन्वये केलेल्या आदेशाविरुद्ध राज्यसरकारकडे अपील करता येईल ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अंतर्गत ‘‘गुरे, ढोरे’’ संज्ञेच्याखाली (व्याख्येप्रमाणे) खालीलपैकी कोणती जनावरे येत नाहीत? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कोणत्या प्रकरणात गुन्हे व शिक्षा संदर्भात तरतूद केलेली आहे ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहिला पोलीस उपनिरिक्षक कुणावर प्रशासकीय नियंत्रण ठेवतात ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३३ मध्ये सुधारणा करुन खालीलपैकी कोणत्या ठिाकाणी नृत्यबंदी लागू केली? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत ‘‘गुरेढोरे’’ च्या व्याख्येमध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश नाही ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहुंडाबंदी अधिनियम १९६१ मध्ये व्यक्त केलेल्या ‘मूल्यवान रोखे’ ह्या शब्दाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमात केलेली आहे ?(PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsहुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ नुसार कोणतीही व्यक्ती हुंडा देत किंवा घेत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी ………..
पेक्षा कमी अनसेल किंवा दंड होवू शकतो की जो ……….
किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल ती रक्कम. (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsश्रीयुत ‘अ’ यांनी जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? (PSI मुख्य २०१७)
अ) विवाह प्रित्यार्थ मोबदला म्हणून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखे म्हणजे हुंडा
ब) ज्या व्यक्तींना शरियत कायदा लागू आहे त्याप्रमाणे डावर किंवा मेहर यांचा हुंड्यात समावेश होत नाही.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहुंडा प्रतिबंधक कायद, १९६१ च्या कलम ८- ब नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन ………… ची नेमणूक करु शकते. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहुंडा बंदी अधिनियमानुसार हुंड देणे किंवा घेणे यास ……….. अशी शिक्षा होते. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ७० च्या अंतर्गत
काढलेले अटक वॉरंट किती काळापर्यंत अंमलात रहाते ? (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील कोणत्या कलमान्वये असे
स्पष्ट केले आहे की एखाद्या व्यक्तिला एखादा अपराध
केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली असेल आणि
अशा अपराधाच्या अन्वेषणाच्या प्रयोजनासाठी इतर
कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यक्तींनी त्याची ओळख पटविणे
आवश्यक असेल तेव्हा, त्या अधिकारिता असणार्या
न्यायालयाला, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याच्या
विनंतीवरुन अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला,
तिने न्यायालयाला योग्य वाटेल अशा रितीने कोणत्याही
व्यक्तिकडून किंवा व्यक्तिंकडून ओळख पटविण्यासाठी
स्वत:ला अधीन करण्याबाबत निदेश देता येतील ? (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ११(२) खाली जी
न्याय दंडाधिकार्यांची न्यायालये स्थापन केली जातात
अशा न्यायालयांचे पीठासीन अधिकारी ……… कडून
नियुक्त केले जातात.(PSIमुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ९४(२) च्या अंतर्गत
‘‘आक्षेपार्ह वस्तू’’ कोणत्या होतात ?
अ) नकली नाणे ब) बनावट दस्तऐवज
क) खोटे शिक्के ड) बनावट नोटाCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents