MPSC राज्यसेवा सराव पेपर 03
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC राज्यसेवा सराव पेपर 03
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC राज्यसेवा सराव पेपर 03
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली?
अ) प्रियदर्शिका ब) रत्नावली क) नागानंदCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील अ आणि ब विधाने वाचूनं पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा.
अ) भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मंग्यास्थानिक करतो
ब) मेग्यस्थ्यनिसचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsगांधार कलाशैली ________ कलाशैलीने प्रभावित झाली
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील पैकी विधानाचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवड ?
अ) मुघल स्थपती कला भारतीय शैकीची आहे.
ब) मुघल स्थपती कलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे
ड) मुघल स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही
क) मुघल स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आईच.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी विवारणावरून व्यक्ती ओळखा
अ) त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ठ केले
ब) तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता
क) दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान होता
ड) त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होताCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालील विवारणावरुन व्यक्ती ओळखा
अ) या राजास ‘आन्धर्भोज’ हि पदवी देण्यात आलेली होती.
ब) त्याच्या दरबारात आठ प्रसिद्धी तेलगू कवी होते
क) ‘नागलपूरम’ नावाचे नगर त्याने स्थपन केले होते
ड) बिल्डर, गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारतातील जल सिंचनासंदर्भातील खालील पैकी कोणते विधान सत्य आहे
अ) फिरोज शाह तुघलने सुदर्शन सरोवर बांधले होते
ब) पुण्य गुप्तने पश्चिम यमुना बांधलाCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsउत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते कि हे शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे. अब्दुल रझाक म्हणतो, ‘पृष्ठतालावर इतरत्र कुठेही असे शहर डोळ्यांनी बघितले नाही, किव्वा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी ऐकले नाही. या वाक्यातून कोणत्या राज्यच्या आणि उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsऔरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृठ राजपूत राजा होता अंबरच सवाई राज जय सिंग ! त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले त्याने पाच ठिकाणी जंतर मंतर बांधले. पुढील किती ठिकाणी त्याने, जंतर मंतर बांधले नाही?
अ) बनारस ब) उजैन क) मथुरा ड) उदयपूर इ) अलाहाबादCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकार्य काळानुसार क्रमाने बाबर, हुनुमान, अकबर, जहांगीर, शहंशाह व औरंगजेब हे ग्रेट मुगल्स म्हणून गणल्या जातात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आलेल्या मुगल सम्राटांना “लेटर मुगलस” म्हणून संबोधले जाते. पुढील लेटर मुगल्सच्या कालावधीप्रमाने कर्म लावा :
अ) अहमद शहा ब) बहादूर शहा क) जहांदर शहा ड) महम्मद शहाCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलम नुसार राज्य सरकारांनीं वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsघटनेच्या कलाम २२ अंतर्गत, काही गोष्टींच्या अपवाद वगळता प्रतिबॅन्क स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनमक संरक्षणाच्या हक्काच्या खलपैकी कोणत्या तरतुदी आहे? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा
अ) मूलभूत हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरीक न्यायालयात दाद मागू शकतात
ब) मूलभूत हक्काची अमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परदेशात काढू शकते
क) सास\संसद दोन तृतीयांश बहुमताने घटनात्मक संरक्षणाचा निलंबित करू
ड) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणी चे अधिकार संसद देऊ शकते.Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points१९७८ च्या ४४ व्य घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपती ची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सायनकट बैठकीत व्हाव्ही अशी तरतूद होती.
ब) १९६१ च्या ११ व्या घटनादुरुस्ती चे उपराष्ट्रपती च्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.
क) उप्राष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडणूकमंडळाकडून केली जाते.
ड) निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उप्राष्ट्र्पतीच्या निवडणुकीला आव्हाहन देता येत नाही.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान /चुकीचे आहे / त ?
अ) लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावरून आधारित आईच, हे स्पष्ठ करावे लागते
ब) लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती हि लोकसभेच्या नियम १९८ मध्ये सांगितली आई.
क) अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतल . गेला पाहिजे
ड) इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहाच्या पाठिंब्याचे गरज असते.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतीय आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारताच्या उप्राष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
ब) ते राष्ट्रपतींच्या अनुपास्थिमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.
क) या पादाच्या निवडणुकीसाठी किमान २० मतदार प्रस्तावाक आणि २० मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsज्या सामूल्य (pH) ला प्रथिने कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला ______असे म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsफँरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsज्या केंद्रकभागांचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात, पण न्यूट्रॉनची संख्या सामान असेल, तर त्यांना ____ म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते आयोग्य आहे ?
अ) अणुअंक म्हणजे अनु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या
ब) अणुवस्तुमान म्हणजे अनु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स ची संख्याCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsनैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsजसजशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग _______
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointspH मापणी हि पाणी द्र्वाणाची आम्लता व अल्कधर्मीता मोजण्याकरिता वापरली जाते, हि मापन हायड्रोजन आयन (H+) चे संकेंद्रानवार आधारित असते. खालील पैकी काय आम्ल नाही?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsरासायनिक पदार्थाचा आद्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो कि तो चांगला
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsफळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय ताम्बुसीकरणास कारणीभूत मुख्य वितंचक कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जानारी व स्वस्त प्लास्टिक फ्लीट आशाची असते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsमंगळा संबंधी खालील विधानांचा विचार करा.
अ) विरळ वातावरण ब) शुष्क नदी पात्र
क) -३० डिग्री से. ते – १०० डिग्री से. तापमान
ड) फोबोस हा एकमेव उपग्रह
वरील विधांनपैकी कोणती विधाने बरोबर आहे.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखी संबंधित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsत्सुनामी’ या जपानी शब्दातील ‘स्तु’ आणि ‘नामी’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतुपरत्वे सौरऊर्जेची तीवार्ता व प्रमाण ठरविता ?
अ) पृथ्वीच्या आसाच कालेलपणा
ब) दिवस व रात्र प्रमाण
क)ढगांचे प्रमाण
ड) सूर्य किरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोणCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsविधान अ आणि ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा
विधान अ : सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णेतेपैकी ३५ % उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही तिला पृथ्वीची भू – ढवलात असे म्हणतात
विधान ब : हवेचे अनु, लहान धूलिकण, ढग , पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्या पासून विकिरण व प्रवर्तन क्रियेमुळे उष्णता लांगूलहरींद्वारे अवकाशात पाठवली जाते.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या पर्वत रंग जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे सवेंदनशील क्षेत्र आहे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsआजकाल दसऱ्याच्या दिवशी आपाट्याच्या पानाच्या ऐवजी कांचनची पाने अधिक दिली जातात
आपट्याच्या पानांपेक्षा कांचनाची पाने
अ) आकाराने लहान असतात
ब) स्पर्शास रुक्ष असतात.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरु करण्यात आले तो क्रम सांगा
अ) सिंह प्रकल्प
ब) व्याघ्र प्रकल्प
क) मगरमच्छ पैदास प्रकल्प
ड) गेंडा संवर्धन प्रकल्पCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राजाने ‘भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points_____ प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्यनिर्मितीस कारणीभूत नाही ?
अ) भाववाढ ब) शासकीय
क) तुटीचा ड) अल्प बचती व भांडवलनिर्मितीCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsदारिद्र्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्यां दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे कारण
अ) ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे
ब) वेतनरोजगारातील अवलंबित्व हे मालकांवरील अवलंबित्व वाढवते असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दारी वाढेल
ड) श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतीलCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक
अ) २० % पेक्षा जास्त पण ३३. ३ % पेक्षा कमी असते
ब) ३३.३ % पेक्षा जास्त पण ५०% पेक्षा कमी
क) २५% पेक्षा जास्त पण ५० % पेक्षा कमीCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsसॅन २००९ दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठीचा तज्ञ समितीचा अहवाल ______यांनी सादर केला
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points२०११ च्या मानवी विकास अहवालाने १०९ देशांच्या बहू आयामी दारिद्र्य निर्देशाकांचा अंदाज सादर केला त्या अहवालानुसार या देशांतील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालील पैकी कोणती बाब जुळत नाही
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २ हे भारतीय संघराज्याच्या भाग नसलेल्या भू प्रदेशाच्या समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे.
ब) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद ३ हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते.
क) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३ खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsराज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या
अ) आयोगाची नियुक्ती डिसेंबर १९५३ मध्ये केली होती
ब) आयोगाच्या प्रमुखपदी फझल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच व्ही कामथ आणि गोविंद वल्लभ पंत हे होते
क) आयोगाने आपला अहवाल ३० सप्टेंबर १९५४ रोजी सादर केला
ड) राज्य पुनर्रचना अधिनियम ३१ ऑगस्ट, १९५६ रोजी मंजूर झाला
ई) राज्य पुनर्रचना अधिनियम १ जानेवारी, १९५७ रोजी अंमलात आला
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोण्या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाल्या ?
अ) नागरिकत्व ब) निवडणूक
क) तात्पुरती संसद ड) मूलभूत अधिकारCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत.
ब) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही,.Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents