MPSC राज्यसेवा सराव 06
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC राज्यसेवा सराव 06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC राज्यसेवा सराव 06
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकेंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही ?
अ) स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आएह कि राज्ये केंद्र्कावर पूर्णपणे विसंबून राहतात
ब) केंद्राचे वित्तीय स्तोत्र लवचिक नाहीं.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsयुद्ध परकीय आक्रमान किवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणार्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेचे केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत योग्य पर्याय निवडा
अ) केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमुळे केंद्र बदल करू शकते
ब) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंद्र्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते
क) राज्य सूचीमध्ये कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते
ड) उच्च न्यायालयाने न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कार्म्चारांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र देऊ शकतेCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या राज्य्पालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsराज्य विधिमंडळ ने सामंत केलेले विधेयेक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारथ राखुउन ठेवू शकतात राष्ट्रपती
अ) विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात
ब) राज्य विधिमंडळ कडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परती पाठवू शकतात
क) राष्ट्र्पतीकडून परती आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळ ने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्र्पातीवर त्यास समती देणे बंधन कारक असते
ड) पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळ ने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत समती दिली पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे
अ) राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती हि भारतीय संघातील इतर दुसर्या राज्याची रहिवासी असली पाहिजे
देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ठांचे खात्री देण्यासाठी सर्वोच न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे
क) संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) नुकताच ओडिशा विधानसभेत विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे
ब) सध्या पांच राज्यांना विधान परिषद आएह
क) केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत
ड) विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोदानिकृत पदवी धरकांकडून निवडले जातात
वरील पैकी कोज्न्ते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsयोग्य क्रमानुसार लावा
अ) मिझोरोम ब) नागलंड क) मेघालय ड) महाराष्ट्रCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsराष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ ______ मध्ये सापडतात
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतीय राज्य शिस्टा चारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरची आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsजर व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50cm आहे अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsसर.,जे.सी बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कोर्तिकल थरांच्या आतील जिवंत पेशीमुळे असेंट ऑफ सप _____ह्या क्रियेमुळे घडते
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी काय जिओ स्टेशनरी ओर्बित चे अचूकपणे वर्णन करते
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsज्याच्या प्रत्येक पृथ्भागाची वक्रता त्रिज्या 50 सेमी आहे अशा डबल बहिर्वर्क भिंगाचे नाभीय अंतर किती असेल जर काचेचा वक्रीभवन दर्शक 1.50 असेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपृथ्वीवरील एका विशिष्ठ ठिकाणी चुम्बकीया शिखरांचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोण 60 डिग्री आएह या ठिकाणी चुंबकीय शेत्र किती एकक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsविशिष्ठ वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग ३३६ मी/से. असून तरंग लांबी 3 सेमी आहे तर वारंवारता काढा टी श्रवणीय असेल का
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsलांबीचे नवीन एकक असे निवडले कि ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते जर सूर्यप्रकाशा सूर्यापासून पृथ्पार्यान्ताचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कपात असेल तर लांबीच्या नवीन एक्कानुसार सूर्य व पृथ्विमधील अंतर किती
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsवाफेचे रुपांतर होण्याच्या क्रियेस _____म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsस्संद्रीभावन दरम्यान उत्सर्जित होणार्या उष्णतेस _____म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsइतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगभरात खळबळ उडाली
अ) हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अनुबोम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो
ब) न्युत्रोन बॉम्ब ने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वैशिठ सी.बी.डी ला लागू घडत नाहीत
अ) मोठ्या प्रमाणात कार्यालये व दुकाने
ब) सुलभ वाहतूक
क) आडव्यापेक्षा उभी वाढ
ड) निवासस्थाने असलेला विभागCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsफक्त ______हा खंड वालवंट शिवाय आहे
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsटीटकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर _____ देशंमध्ये वसले आहे
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकोणत्या कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsव्हटकिन सिटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
अ) क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्र 1 चौ. किमी पेक्षा कमी आहे
ब) व्हटकिन सिटीची लोकसंक्या ५०० पेक्षा कमी आहेCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsओझोन चिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकोणत्या वायुमुळे मुख्य्त्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsशास्त्रन्यांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत खालीलप्रमाणे
अ) सर जॉर्ज सिम्पसन सिद्धान
ब) सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत
क) खगोलशास्त्र विषयक सिद्धांत
ड) वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोधून घेतात, त्याच्या बदलत्या प्रमाणावरच सिद्धान वातावरण बद्दलच्या कोणत्या सिद्धांतानुसार पाच मुलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बाफल प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंच्नाचे गन्तीय मोडेल दिले गेले आहे ?Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsदारिद्र्य तफावत गुनोतर हे शिरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष मापनाचे जास्त चांगले मापक आएह करण
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी सलंग्न आहेत
अ) दारिद्र्यरेषेची संकल्पना क्यालारीज्च्या स्वरूपात मंडळी आहेत
ब) दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत
क) दारिद्र्य रेषा मधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडवून आणला गेला आहे
ड) शक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धती शास्त्र सुचवले गेले आहे
वरीलपैकी कोणती विधाने आरोग्यावरील खर्च समाविष्ठ करण्यासाठी नवीन पद्धती शस्त्र सुचवले गेले आहेCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी विधाने नियोजन आयोगाने देलेल्या भारतीय दारिद्र्याच्या आन्दाजासंबंधी आहेत
अ) भारतातील महत्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे स्केंद्रीकरण झालेले दिसते
ब) शहरी दारिद्र्यातील घट हि ग्रामीण दारिद्र्याचे घ्तीपेक्षा अधिक आहे
क) दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश हरियाना आणि बिहार्म्ह्डे वाढला आहे
ड) नियोजन आयोगाने लकडावाल तज्ञ गटाचे अंदाज मान्य केले आहेत
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsअनेकांगी दारिद्र्य निर्देशाकाने १९९७ म,मधील कोणत्या निर्देशकांची जागा घेतली
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsविकसनशील देशंमध्ये लोकसंख्या स्तूप _____असतो
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालील विधाने पाहा .
अ) 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता
ब) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsडॉ. धीरेन्द्रपाल सिंह इतक्यात बातम्यांमध्ये होते त्यांच्याबाबत काय खरे नाही ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsद मेकिंग ऑफ ट महात्मा चे निर्देशक कोणती केले
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsनेल्सन मंडेला दि. 10 मे १९९४ रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्रध्यक्ष ठरले. राष्ट्रध्यक्ष होण्यापूर्वी किती वर्षे त्यांनी तुरुंगवास सोसला
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमालाला युसफझाई ज्या पाकिस्तानातील पख्तून आदिवासी क्षेत्रात दह्श्त्वादाच्या विरोधातील लढाईत धैर्याचा प्रतिक मानल्या जातात त्या नोबेल पुरस्कार प्राप्त करणार्या सगळ्यात तरुण व्यक्ती ठरल्या आएह्त मालाल युसफ झाई किती वर्षाच्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसमुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटापासून प्रवास करते
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पठार कळलेले पठार नाही
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढील दोन विधानांचा विचार करा
अ) दोन्ही अर्धगोलात 10 डिग्री ते 20 डिग्री अक्षांशात वालवंत आएह्त
ब) 10 डिग्री ते 20 डिग्री अक्षांशात पावसापेक्षा बाश्पेचे प्रमाण अधिक आहेCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील पैकी कोणता विषेश गुणधर्म उष्ण व दमट विशिवृत्तीय हवामानात आढळत नाही
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsआपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन (digestion) आणि सात्मीकरण ( Assimilation ) होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना — असे म्हणतात. (state board )
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsअन्नाची प्रमुख कार्ये ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंतुलित आहारात (Balanced Diet) कशाचा समावेश होत नाही?
अ) कर्बोदके(Carbohydrate)
ब) स्निग्ध पदार्थ(Fats)
क) प्रथिने(Proteins)
ड) आहारीय तंतुमय पदार्थ(Dietary Fibre)
इ) जीवनसत्वे(Vitamins)Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsग्लुकोज एका रेणू (Molecule) पासून ATP प्राप्त होते? ( By complete oxidation )
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points1 ATP = ?
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents