MPSC राज्यसेवा सराव पेपर 15
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC राज्यसेवा सराव पेपर 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC राज्यसेवा सराव पेपर 15
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points_____-स्फूर्ती घेवून १८९३ मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक रुपांतर केले
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवांच्या आयोजनाच्या विरुध्द होते
अ) रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू
ब) राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी
क) बुद्ध
ड) जैनCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsकॉंग्रेस स्थापनेसंदर्भात सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधनातून कोणी नाकारले आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsआरंभ कालीन राष्ट्रवाद्यांनी 20 व्या शतकातील स्वातंत्र्य चाळवलीसाठी भक्कम पाया घातला
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसविनय कायदेभंग चळवळी बद्दल पुढील विधानात कोणते विधान खरे नाहीत
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsइंडियन ओपोलीयान हे वर्तमान कोठून सुरु करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभारताच्या झेंड्यात हळू हळू विकास होत गेला. ऑगस्ट 7, 1906 रोजी कोलकत्ता मधील ग्रीक पार्क येथे पारसी बगान चौकात सर्वपथम झेंडा फडकवला गेला. सं १९२१ मध्ये कॉंग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला गांधीजीनी त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यास सुचविले
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले त्यांना …………यांचा पाठिबा होता.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points6 एप्रिल 1930 रोजी गांधीजीनी साबरमती येथे सविनय कायदे भागाच्या चळवळीला सुरुवात केली त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात ______या मुंबईच्या उपनगरात चळवळीला आरंभ झाला
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsइ.स १९२७ मद्ये सायमन कमिशन नेमण्यात आले करण
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsकालानुक्रमे रचना करा
अ) मुस्लीम लीगने नेहरू रिपोर्ट पेक्षा जींच्या चौदा कलमी कार्यक्रमास पसंती दिली
ब) कॉंग्रेस ने सरकारला एका वर्षात नेहरू स्वीकारण्याची मुदत दिली
क) लाहोर अधिवेशनात कॉंग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली
ड) गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह सुरु केला.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्टे कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsगांधी -आर्यावीन करारामुळे काय साध्य झाले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points________यांनी रोम आणि पॅरिस मधेही ‘फ्री इंडिया सेंटर्स सुरु केली होती
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points_____यांच्या शिवाय देशातील जवळ जवळ सर्वत्र प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील विवरणावरून व्यक्ती ओळखा
अ) ‘हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा’ हा इंग्रजाकडून खिताब
ब) १८६४ मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थपना केली होती
क) कॉंग्रेसची राष्ट्रवादी भूमिका त्यांना मान्य नव्हती
ड) त्यांनी मोहमेडन अँग्लो -ओरियंटल स्कूलची स्थापना केली.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपाकिस्तान’ हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsकोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाबे सुरु होते ?
“विशेषत: भारतात, सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगारवर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये.” हा ठराव १९४० साली कोणी केला
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतातील लोकपाल व लोकायुक्त हि पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतुदी ह्या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रात लागू नाहीत
ब) पाचव्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात सात राज्यांच्या समावेश होतो
क) १९९६ मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी PESA कायदा मजूर केला
वरीलपैकी कोणते विधान अचूक आहेत ?Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points७३ व्या घट्नेदुरुस्तीच्या पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी ऐच्छिक आहेत
अ) २-३ स्तरीय रचना
ब) निश्चित कार्यकाळ
क) ग्राम सभेची भूमिका व व्याप्ती
ड) जिल्हा नियोजन समितीCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsस्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा असलेल्या सहाव्या अहवालातील शिफारशी आहेत
अ) एक दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये सामान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे
ब) स्थानिक संस्थांमध्ये लोकपाल – लोकायुक्त स्थापन करावेत
क) महापौरांची सरळ निवड
ड) जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावेCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsउच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलाम २६२ नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराजीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते ?
वरील विधानांतील चुकीचे विधान कोणतेCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्र्पतीद्वारा केली जाते? खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही?
अ) पंतप्रधान
ब) गृहमंत्री
क)लोकसभेतील विरोधी पक्ष नेता
ड) राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता
ई) लोकसभेचा सभापती
फ) राज्यसभेचा अध्यक्षCorrect
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsप्रशासकीय सेवकांसाठी विद्यापीठाची पदवी हि आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते
अ) लोकसभेचे अध्यक्ष ब) राज्यसभेचे उपाध्यक्ष
क) लोकसभेतील विरोधी पक्षनेते ड) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
ई) पंतप्रधान फ) केंद्रीय गृहमंत्रीCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात ९० % पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसकल प्रजनन /पुनरुत्पादन दार म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points२०११ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि _______जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एक सामान आहे
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यच्या लोकसंख्या वाढीचा दार उणे होता
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsजनगणना २०११ नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक इतका आहे. हि बाब असे दर्शविते कि
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points२०११ च्या जनगणनेप्रमाने भारतातील किती शहरांची लोकसंख्या १० लाखापेक्षा जास्त आहे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील पर्यायातून “माल्थसचा लोकसंख्येचा सापळा'” ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points२००० सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ठे स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दीष्टे साध्य करावयाचे आहे
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार २००१ ते २०११ दरम्यानची स्त्री साक्षरता वाढ खालीलपैकी किती होती
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsवर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी मॅक्रोन्युट्रियंट कोणते आहे
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsपुरातनकाळापासून वनस्पती आजार बरे करण्यातच व आरोग्य सुदृढीस्तव वापरली गेली आहे. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत..
भारतीय औषधी वनस्पतीच्या शब्दावलीत ३००० वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधी म्हणून वापरला जातोCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsवनस्पतींना द्विनामपद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsफुलांमधील आवश्यक मंडळ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsनायट्रोजन स्थिरीकरणमध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsकोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsवनस्पतीमध्ये कोणते विकार जास्त प्रमाणात आढळते ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsवनस्पती शास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून ‘बास्ट फायबर्स’ मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालील प्रमाणे कोणत्या भागात असतात ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsनैसर्गिक स्तोत्रातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents