MPSC राज्यसेवा सराव पेपर 18
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC राज्यसेवा सराव पेपर 18
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC राज्यसेवा सराव पेपर 18
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsरक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsफिलेरियासिसची रक्तचाचणी करण्या करिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे
अ) पांढऱ्या रक्तपेशी अस्थीमध्यात बनतात
ब) पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतातCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमानवी शरीरात जवळजवळ _____किलोमीटर लांबीचा रक्तवाहिन्या असतात
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points____रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमानवी शरीरात जवळ पास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsप्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsफुसफुसाचे मुख्य कार्य कोणते
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsजिवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती ____आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत ?
अ) ध्वनी तरंग हे अवतरण असतात
ब) ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता २० kHz आणि त्यापेक्षा अधिक असते.
क) ध्वनी तरंगाच्या प्रसारण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
ड) अनियत्कालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हटले जातेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील पैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsजेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी सोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची/चा _____वाढवितो
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsश्रव्यातील ध्वनिलहरींचा साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी ______साठी उपयोगी
अ) गर्भात असलेला दोष समजण्यासाठी
ब) हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठीCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsउन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्प्ष्टपणे ऐकू येतो कारण
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsध्वनिलहरींच्या प्रसारणासाठी
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsसार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण _____ असते
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसमुद्राची खोली मोजण्यासाठी _____वापरतात
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsवारंवारतेचे SI एकक काय आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsडांबराच्या गोळ्यांच्या आकार काही दिवसांनीं कमी होतो, कारण त्याचे
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsकोणत्या प्रकियेत स्थायूरुप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूपासून पदार्थात रूपांतर होते
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsहायग्रोमीटर काय मोजते
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालील पैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsयु डी कोलोन वापरल्याने आपणास हायसे का वाटते
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points_____च्या पाण्यातील द्रवणाला व्हिनेगार म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsॲसेटीक ॲसीडच्या विरल द्रावणाला _______म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास _____-म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान ० डिग्री C पासून ४ डिग्री C वाढविले असता ते _____
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsएक लिटर पाणी ४ डिग्री से. पासून ३ डिग्री से. पर्यंत थंड केल्यास
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points२००८ -०९ वर्षाशी तुलनाला केली असता २०१२-१३ की\साली भारतातील २००४-०५ च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती खालील दिऊन येतो
अ) कृषी क्षेत्राच्या वाट्यात (हिस्सा) घेत झाली
ब) उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली
क) सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली
वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) सन २०११ -१२ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा ५९% एवढा होता
ब) दळणवळण,व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीवर आढळून आला आहेCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsएकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनातील शेती क्षेत्राचा सहभाग, १९००-२००० किमतीवर टक्केवारीच्या स्वरूपात १९५०-५१ च्या ५६.५ पासून २०१२-२०१३ च्या १३. ६ पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points१९५०-५१ ते २०१०-११ या कालावधीत प्राथमिक क्षेत्राच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील GDP वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणत घसरला ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsकैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsगुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडून पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांच्या क्रम बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमहाराष्ट्र पठाराची पुपर्व -पश्चिम लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिनेकडून बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील विधानांची सत्यता तपासा :
विधान अ : महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे
विधान ब : महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहेCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअणूंच्या तिसऱ्या कक्षेत जास्त ____ इलेक्ट्रॉन असू शकतात
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsइलेकट्रॉनचा शोध ______याने लावला
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsदोन अणूंना आयसोबार (isobar) म्हणतात जर……
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsअनुक्रमांक म्हणजे काय
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअस्थिर अणू केंद्रकामधून अल्फा कां उत्सर्जित झाल्यांनतर कसे कमी होतात
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsबिग बॅग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूंचा सिद्धांत प्रथम ______नी प्रास्ताविक केला
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य कोणते वाक्ये बरोबर आहेत
अ) इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह ऋण प्रभारित ध्रुवाकडून धन प्रभारित ध्रुवाकडे असतो
ब) इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असतांना दोलकाचा दोलन काल
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे ?
अ) अपवर्तन ब) अपस्करण क) अंतर्गत परावर्तन ड) बाह्य परावर्तन
खालीलपैकी योग्य पर्याय निवडाCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसर्या माध्यमात जातांना त्यांचा मार्ग बदलतो
ब) वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो
खालीलपैकी योग्य पर्याय निवडाCorrect
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents