लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!

MPSC Recruitment 2022

  • पदसंख्या: 26
  • शेवटची तारीख: 15/07/2022
533

MPSC Recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत व्यवस्थापक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 26 जागा

पदाचे नाव & तपशील : व्यवस्थापक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

Fee :

  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जून 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

जाहिरात पहा 

जाहिरात पहा 

 अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करा  

लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम