MPSC SCIENCE PRACTIES PAPER 15| MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 15
Get real time updates directly on you device, subscribe now.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : MPSC SCIENCE PRACTIES PAPER 15 | MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 15
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( 21 ते 25 मार्क्स) / B Grade ( 11 ते 20 मार्क्स) / C Grade ( 0 ते 10 मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 15
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसफरचंदाची वरची त्वचा ……………………………… बनलेली असते.
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएखाद्या पुस्तकातील स्थितीज ऊर्जा 196 ज्यूल असेल, त्याचे वस्तुमान 5 कि.ग्रॅ. असेल तर ते पुस्तक किती उंचीवर ठेवलेले असेल ?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनैसर्गिक रबर ……………………….. पासून बनते.
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsलसणाची चव ………………………….. मुळे येते.
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुननिर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांचा खालीलपैकी तोटा कोणता ?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलाटांपासून ऊर्जानिर्मिती करताना पर्यावरणावर खालीलपैकी कोणता दुष्पपरिणाम होत नाही.
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अपारंपारिक ऊर्जास्त्रोत आहे ?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला ……………. म्हणतात.
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतात सौरऊर्जा निर्मितीत कोणते राज्य आघाडीवर आहे ?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपवनऊर्जा संशोधन व तंत्रज्ञानासाठी C-WET हे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहिरा हे कार्बनचे अपरूप असून जर त्याला उच्च तापमानात तापवले असल्यास कोणता वायू बाहेर पडतो ?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताने पहिली अणुचाचणी कोणत्या दिवशी केली ?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकार्बन या मूलद्रव्याची अपरूपे किती आहेत ?
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकार्बनचे तीन अपरूप असून नुकतेच शोधलेले अपरूप कोणते.
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपृथ्वीचे वयमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पध्दत वापरतात.
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतातील पहिली अणुभट्टी कोणती ?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकार्बन या मूलद्रव्याचे तीन अपरूप असून कोणते अपरूप विद्युतधारा सुवाहक आहे.
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकार्बनच्या कोणत्या अपरूपाला बॅकीबॉल म्हणून ओळखतात.
-
Question 23 of 25
23. Question
1 points……………………. हे नैसर्गिक चुंबक आहे.
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsथोरिअम या किरणोत्सारी मूलद्रव्यातून अल्फा कण बाहेर पडले असता. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य मिळेल ?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमानवी शरीरात थायरॉइड ग्रंथींचे कार्य व कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरतात ?