MPSCExams | Free Current Affairs Test -04 june 2021 Try to Solve
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर Free Current Affairs Test येतील. चालू घडामोडी सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -04 june 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -04 june 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या कंपनीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोविड-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी एक्सरेसेतू / XraySetu नामक एक AI-चालित डिजिटल मंच विकसित केला?
Correct
आर्टपार्क (AI अँड रोबोटिक्स टेक्नॉलजी पार्क) या तंत्रज्ञान कंपनीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागात क्ष-किरणाद्वारे घेतलेल्या छातीच्या छायाचित्रावरून कोविड-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी एक्सरेसेतू / XraySetu नामक कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर करणारा एक डिजिटल मंच विकसित केला.
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या व्यक्तीची डिजिटल मीडिया कंटेंट रेग्युलेटरी काऊंसिल (DMCRC) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली?
Correct
न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) विक्रमजित सेन हे इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (IBF) याच्या डिजिटल मीडिया कंटेंट रेग्युलेटरी काऊंसिल (DMCRC) या नव्याने तयार झालेल्या स्वयं-नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या खेळाडूने आशियाई अव्यवसायी मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2021 या स्पर्धेच्या 91 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक जिंकले?
Correct
भारतीय हेवीवेट मुष्टियोद्धा संजीत कुमारने दुबई (संयुक्त अरब अमिराती) येथे आयोजित केलेल्या आशियाई अव्यवसायी मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2021 या स्पर्धेच्या पुरुषांच्या 91 किलोग्राम वजन गटाचे सुवर्णपदक जिंकले.
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या दिवशी जागतिक सायकल दिवस साजरा करतात?
Correct
दरवर्षी 03 जून या दिवशी जागतिक सायकल दिवस साजरा करतात. शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यामध्ये सायकल चालवणे किती लाभदायक असते याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस पाळतात.
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणती व्यक्ती राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे नवीन अध्यक्ष आहे?
Correct
भारताचे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अन्वये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत.Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: Current Affairs_______ SATAT / सतत म्हणजेच परवडण्याजोग्या वाहतुकीच्या दिशेनी शाश्वत पर्याय या उपक्रमाची अंमलबजावणी करीत आहे.
Correct
भारत सरकारचा SATAT / सतत (Sustainable Alternative Towards Affordable Transportation) म्हणजेच परवडण्याजोग्या वाहतुकीच्या दिशेनी शाश्वत पर्याय या उपक्रमाच्या अंतर्गत देशभरात संकुचित जैव-वायू निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. कृषि-कचर्यापासून जैव-वायू (बायोगॅस) तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यासाठी भारत सरकारचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय देशातील प्रमुख तेल व वायू विपणन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करीत आहे.
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या समितीने व्हेरिएबल कॅपिटल कंपन्या (VCC) यांच्या व्यवहार्यतेबाबत अहवाल सादर केला?
Correct
डॉ. के. पी. कृष्णन यांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये व्हेरिएबल कॅपिटल कंपन्या (VCC) यांच्या व्यवहार्यतेबाबतचा अहवाल आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) याचे अध्यक्ष इंजेती श्रीनिवास यांच्याकडे सोपवला.
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोविड-19 विरोधी लढ्यात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज विमा योजनेची अंमलबजावणी होत आहे?
Correct
कोविड-19 विरोधी लढ्यात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय सरकारने 30 मार्च 2020 रोजी प्रारंभ केलेली प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज ही विमा योजना सुरुवातीला 90 दिवसांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली होती आणि या योजनेद्वारे सामाजिक आरोग्य सेवा आणि खासगी आरोग्य कर्मचारी यांच्यासह सरकारने कोविड-19 बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या आणि कोविड बाधितांच्या थेट संपर्कात आले असण्याची शक्यता असल्यामुळे धोक्याच्या छायेत असणाऱ्या सर्व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले होते. न्यू इंडिया अॅश्योरन्स (NIACL) कंपनीच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
केंद्रीय सरकारकडून प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज याचा विस्तार वाढवून त्याअंतर्गत कोविड-19 विरोधी लढ्यात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले विमा संरक्षण 24 एप्रिल 2021 पासून आणखी एका वर्षासाठी वाढविण्यात आले आहे.Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: Current Affairsलिटोरिया मीरा नामक जात ही _____ या प्रजातिमधील एक आहे
Correct
लिटोरिया मीरा नामक जात ही बेडूक या प्रजातिमधील एक आहे. ही जात न्यू गिनी देशाच्या वर्षावनात आढळून आली. या नवीन बेडकाच्या शरीराचा रंग पूर्णपणे चॉकलेट / गडद कथ्था आहे. हा बेडकांच्या जीनस ऑस्ट्रेलियन लिटोरिया या कुटुंबामधील अलिखित वर्ण असलेला बेडूक आहे.
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने सीड मिनीकीट कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला?
Correct
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने सीड मिनीकीट कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत जास्त उत्पादन देणार्या डाळी व तेलबिया पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांमध्ये वितरित केले जात आहे.
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents