MPSCExams | Free Current Affairs Test -05 june 2021 Try to Solve
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर Free Current Affairs Test येतील. चालू घडामोडी सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -05 june 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -05 june 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या व्यक्तीची भारतासाठी व्हॉट्सअॅप कंपनीच्या तक्रार निवारण अधिकारी पदावर नियुक्ती झाली?
Correct
परेश बी. लाल यांची भारतासाठी व्हॉट्सअॅप कंपनीच्या तक्रार निवारण अधिकारी पदावर नियुक्ती झाली.
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणती संस्था एक राष्ट्र एक मानक अभियानाच्या अंतर्गत भारतीय मानक संस्थेची (BIS) पहिली मानक विकास संघटना (SDO) ठरली?
Correct
ग्राहक कार्य विभागाच्या अंतर्गत येणाऱी भारतीय रेल्वेची RDSO (संशोधन रचना व मानक संघटना) ही संस्था एक राष्ट्र एक मानक अभियानाच्या अंतर्गत भारतीय मानक संस्थेची पहिली मानक विकास संघटना (SDO) म्हणून घोषित झाली. याचबरोबर RDSO ही BIS SDO मान्यता योजनेच्या अंतर्गत मान्यता प्राप्त करणारी देशातील पहली मानक विकास संघटना ठरली आहे. BIS द्वारे SDOच्या रूपात RDSOच्या मान्यतेची कक्षा “भारतात रेल्वे परिवहन क्षेत्रासाठीची उत्पादने, प्रक्रिया आणि सेवांकरता मानक विकास करणे आहे.
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या कंपनीने पॅनबायो कोविड-19 नामक एक रॅपिड अॅंटीजेन चाचणी संच विकसित केला?
Correct
अमेरिकेच्या शिकागो येथीक एबॉट रॅपिड डायग्नोस्टिक्स डिव्हिजन या कंपनीने कोविड-19 चाचणीसाठी पॅनबायो कोविड-19 नामक एक रॅपिड अॅंटीजेन चाचणी संच विकसित केला आहे. त्याला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे.
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष पदावर एका वर्षासाठी नेमणूक झाली?
Correct
डॉ. पॅट्रिक अमोथ (केनिया) यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष पदावर एका वर्षासाठी नेमणूक झाली. त्यांनी डॉ. हर्ष वर्धन (भारताचे आरोग्य मंत्री) यांच्याकडून पदभार घेतला. ही नियुक्ती 1 जून 2021 पासून प्रभावी आहे.
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या अंतराळ संस्थेने दाव्हिन्सी आणि व्हेरिटस या नावांनी दोन अंतराळ मोहिमा शुक्र ग्रहावर पाठविणार असल्याविषयीची घोषणा केली?
Correct
अमेरिकेच्या NASA या अंतराळ संस्थेने दाव्हिन्सी आणि व्हेरिटस या नावांनी दोन अंतराळ मोहिमा शुक्र ग्रहावर पाठविणार असल्याविषयीची घोषणा केली आहे. या मोहिमांद्वारे ग्रहावरील वातावरण आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमा वर्ष 2028 ते वर्ष 2030 या कालावधीदरम्यान प्रक्षेपित केल्या जाणार आहेत.
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: Current Affairsअमेरिकेच्या NASA या अंतराळ संस्थेने दाव्हिन्सीआणि व्हेरिटस या नावांनी दोन अंतराळ मोहिमा शुक्र ग्रहावर पाठविणार असल्याविषयीची घोषणा केली आहे. या मोहिमांद्वारे ग्रहावरील वातावरण आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमा वर्ष 2028 ते वर्ष 2030 या कालावधीदरम्यान प्रक्षेपित केल्या जाणार आहेत.
Correct
आयझॅक हर्जोग यांची इस्राएल देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली आहे. ते इस्राएलचे 11 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ते देशाचे मावळते राष्ट्राध्यक्ष रेयूव्हन रिव्हलिन यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पदाचा भार स्वीकारतील.
इस्राएल हा पश्चिम आशियातील नवोदित ज्यू-राष्ट्र आहे. देशाच्या सीमा उत्तरेला लेबाननशी, पूर्वेला जॉर्डनशी व सिरियाशी, दक्षिणेला व पूर्वेला ईजिप्तशी आणि पश्चिमेला गाझा पट्टीशी भिडल्या आहेत.Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या देशाने फेंग्युएन-4B (FY-48) नामक हवामानशास्त्रीय उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
Correct
चीनच्या चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNSA) या अंतराळ संस्थेने फेंग्युएन-4B (FY-48) नामक हवामानशास्त्रीय उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. या उपग्रहाचा उपयोग हवामानविषयक विश्लेषण, पर्यावरणविषयक आणि नैसर्गिक संकटे अश्या घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल.
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या देशाने मिशन इनोव्हेशन क्लीनटेक एक्सचेंज नामक एका जागतिक उपक्रमाचा प्रारंभ केला?
Correct
2 जून 2021 रोजी चिली देशाने आयोजित केलेल्या इनोव्हेटिंग टू नेट झिरो शिखर परिषदेत भारत देशाने मिशन इनोव्हेशन क्लीनटेक एक्सचेंज नामक एका जागतिक उपक्रमाचा प्रारंभ केला, ज्याच्या अंतर्गत स्वच्छ ऊर्जा नवसंशोधनाला वेग देण्यासाठी सदस्य देशांमधील इनक्यूबेटर केंद्रांचे जाळे तयार केले जाईल.
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या राज्याने शाश्वत विकास ध्येये (SDG) भारत निर्देशांक 2020-21च्या तृतीय आवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला?
Correct
निश्चित केलेली शाश्वत विकास ध्येये (SDG) साध्य करण्यात केल्या जाणाऱ्या प्रगतीचे मूल्यांकन करून नीती आयोगाने जाहीर केलेल्या शाश्वत विकास ध्येये (SDG) भारत निर्देशांक 2020-21च्या तृतीय आवृत्तीमध्ये केरळ राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबाबतीत केरळ खालोखाल हिमाचल प्रदेश, तामिळनाडू यांचा क्रम लागतो. बिहार राज्य या यादीत तळाशी आहे.
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: Current Affairsशांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ती एक आंतरराष्ट्रीय आंतरसरकारी संघटना आहे.
2. त्याची स्थापना 2001 साली झाली.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. संघटनेचे मुख्यालय बिजिंग (चीन) येथे आहे. ही एक यूरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा संघटनेचा संस्थापक देश आहे. भारताला या संघटनेचे 2017 साली पूर्ण सदस्यत्व मिळाले.
02 जून 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांदरम्यान समाज माध्यमांच्या क्षेत्रातील सहकार्य या विषयाशी संबंधित करारावर सह्या करून मंजुरी द्यायला परवानगी दिली.Incorrect