MPSCExams | Free Current Affairs Test -21 September 2021 Try to Solve
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर Free Current Affairs Test येतील. चालू घडामोडी सराव पेपर

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
चालू घडामोडी सराव पेपर -21 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणता सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून घोषित करण्यात आला?
Correct
Incorrect
सिक्कीम सरकारने ‘कॉपर महासीर’ (शास्त्रीय नाव: Neolissochilus hexagonolepis) या मत्स्यजातीला सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून घोषित केले आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या राज्याच्या प्रसिद्ध सिराराखोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग प्राप्त झाला?
Correct
Incorrect
मणिपूर राज्याच्या प्रसिद्ध सिराराखोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग प्राप्त झाला
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने “इन्सपिरेशन4” मोहिमेच्या अंतर्गत पूर्णपणे सामान्य लोकांची चमू असलेले पहिले खासगी उड्डाण पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले?
Correct
Incorrect
अमेरिकेच्या स्पेसएक्स या कंपनीने 15 सप्टेंबर 2021 रोजी चार व्यक्तींसह “इन्सपिरेशन4” नावासह अंतराळ प्रवास घडविणारी यात्रा असलेले पहिले खासगी उड्डाण पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले आणि ही पहिलीच वेळ आहे ज्यावेळी अंतराळयानाने सर्व हौशी, अव्यवसायिक सामान्य लोकांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या राज्यात सप्टेंबर 2021 या महिन्यापर्यंत सेरोटाइप-II डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळले?
Correct
Incorrect
भारतातील 11 राज्यांमध्ये सप्टेंबर 2021 या महिन्यापर्यंत सेरोटाइप-IIडेंग्यू (डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग) या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत सर्व राज्यांना इशारा दिला आहे. ही प्रकरणे मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधील आहेत
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: Current Affairsमहुआ न्युट्रा पेय हे ____ राज्यातील एक वारसा पेय आहे
Correct
Incorrect
TRIFED संस्थेने IIT दिल्ली येथील फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (FIIT) आणि रुसिका बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (झारखंड) यांच्या सहकार्याने महुआ न्युट्रा पेय या उत्पादचे व्यापारीकरण करण्यासाठी करार केला.महुआ न्युट्रा पेय हे झारखंड राज्यातील एक वारसा पेय आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस 2021 साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार या दिवशी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा करतात. या दिवशी रेड पांडा या वन्यपशूप्रजातीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जाते. तो एक सस्तन प्राणी आहे. ते हिमालयाच्या पर्वतीय जंगलांमध्ये आणि पूर्व आशियातील समीप भागात आढळतात.
18 सप्टेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा करण्यात आला -
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या कंपनीने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी प्रगती नावाचे नवीन मोबाईल अॅप तयार केले?
Correct
Incorrect
जीवन विमा महामंडळ (LIC) याने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी प्रगती / PRAGATI (परफॉर्मन्स रिव्ह्यू अॅप्लिकेशन, ग्रोथ अँड ट्रेंड इंडिकेटर) नावाचे नवीन मोबाईल अॅप तयार केले आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या व्यक्तीची पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री या पदासाठी निवड झाली?
Correct
Incorrect
चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री या पदासाठी निवड झाली आहे. 18 सप्टेंबर 2021 रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड झाली
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणती व्यक्ती ‘शायनिंग शीख युथ ऑफ इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
Correct
Incorrect
डॉ. प्रभलीन सिंग हे ‘शायनिंग शीख युथ ऑफ इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या व्यक्तीने आशियाई स्नूकर अजिंक्यपद 2021 ही स्पर्धा जिंकली?
Correct
Incorrect
भारताच्या पंकज अडवाणीने आशियाई स्नूकर अजिंक्यपद 2021 ही स्पर्धा जिंकली
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents