MPSCExams | Free Current Affairs Test -31 July 2021 Try to Solve
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर Free Current Affairs Test येतील. चालू घडामोडी सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -31 july 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -31 july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: Current Affairsनादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-2021 च्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ते MSME विकास कायदा-2018 अंतर्गत कंपनी (कॉर्पोरेट) क्षेत्रातील कर्जदारांसाठी पूर्व-निर्धारित नादारी निराकरण प्रक्रिया प्रस्तावित करते.
2. ते 4 एप्रिल 2021 रोजी लागू झालेल्या नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश-2020 याच्या जागी लागू होणार
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने चुकीची आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-2021 4 एप्रिल 2021 रोजी लागू झालेल्या नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश-2021 याच्या जागी लागू होणार. ते MSME विकास कायदा-2006 अंतर्गत कंपनी (कॉर्पोरेट) क्षेत्रातील कर्जदारांसाठी पूर्व-निर्धारित नादारी निराकरण प्रक्रिया प्रस्तावित करते. प्रक्रियेच्या प्रारंभासाठी 1 कोटी रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. -
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: Current Affairs2021 साली कोणत्या दिवशी अर्थ ओव्हरशूट दिवस पाळला गेला?
Correct
Incorrect
यावर्षी 29 जुलै 2021 रोजी अर्थ ओव्हरशूट दिवस पाळला गेला. हा दिवस त्या दिवशी पाळतात, जेव्हा एका संपूर्ण वर्षात पर्यावरणीय स्त्रोत आणि सेवांसाठी मनुष्यप्रजातीची मागणी त्या वर्षी पृथ्वी पुन्हा निर्माण करू शकते या क्षमतेपेक्षा जास्त असते. जागतिक इकोलॉजिकल ओव्हरशूट चे विविध परिणाम म्हणून जैवविविधतेचे नुकसान, हवामानातील बदल आणि तीव्र नैसर्गिक संकटे दिसून येतात.
वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) याच्या मते, मनुष्याने पुन्हा एकदा सर्व जैविक स्त्रोतांचा वापर केला आहे, ज्यांना आपला ग्रह 29 जुलै 2021 पर्यंत संपूर्ण वर्षात पुन्हा निर्माण करतो. म्हणजेच वर्तमान परिस्थिती ही दोन वर्षांपूर्वी 2019 साली जशी होती तशीच आहे. -
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: Current Affairs29 जुलै 2021 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते _____ यांच्यासाठी SAFAL मूल्यांकन कार्यचौकट याचे अनावरण करण्यात आले
Correct
Incorrect
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 29 जुलै 2021 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते SAFAL मूल्यांकन कार्यचौकट याचे अनावरण करण्यात आले. SAFAL (स्ट्रक्चर्ड असेसमेंट फॉर अॅनलाईझिंग लर्निंग) मूल्यांकन कार्यचौकट हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) उपक्रम आहे. हा कार्यक्रम इयत्ता 3, 5 आणि 8 वी मधील विद्यार्थ्यांची मूलभूत कौशल्याप्रती प्रगती आणि मूलभूत शिक्षणाच्या निकालांचे मूल्यांकन करण्यासाठी आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान सिक्युयर्ड लॉजिस्टिक्स डॉक्युमेंट एक्सचेंज (SLDE) मंचाच्या संदर्भात अचूक आहे?
Correct
Incorrect
28 जुलै 2021 रोजी भारत सरकारने डिजिटल माध्यमाने मालवाहतूकीच्या संबंधित दस्तऐवजांच्या देवाणघेवाणीसाठी सिक्युयर्ड लॉजिस्टिक्स डॉक्युमेंट एक्सचेंज (SLDE) मंचाचे उद्घाटन केले. तसेच मालवाहतुकीसाठी शाश्वत आणि योग्य मार्ग निवडण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जनाची गणना करणारा कॅल्क्युलेटर / गणक सादर करण्यात आला.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या शहराला भारत सरकारने इंडिया सायकल्स 4 चेंज स्पर्धेच्या अंतर्गत सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आद्य शहर घोषित केले?
Correct
Incorrect
केंद्रीय सरकारने भारतातील 11 शहरांना सायकलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आद्य शहरे म्हणून मानाचा किताब प्रदान केला आहे. यामुळे इंडिया सायकल्स 4 चेंज स्पर्धेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली असून यात देशातील 107 शहरे विविध सायकलिंग-स्नेही उपक्रमांसंदर्भातील चाचण्या, शिक्षण श्रेणीबद्धतेसाठी एकत्र येऊन भारताच्या सायकलिंग क्रांतीपर्वाची सुरुवात करतील. या शहरांना त्यांच्या क्षेत्रातील सायकलिंगला प्रोत्साहन देणारे उपक्रम सुरु करण्यासाठी 1 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
केंद्रीय गृह आणि शहरी कार्य मंत्रालयाने घोषित केलेल्या विजेत्या 11 सर्वोत्तम शहरांची नावे बंगळूरू (कर्नाटक), भुवनेश्वर (ओडीशा), चंदीगड (पंजाब आणि हरयाणा), कोहिमा (नागलँड), नागपूर (महाराष्ट्र), न्यू टाऊन (पश्चिम बंगाल), पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र), राजकोट (गुजरात), सुरत (गुजरात), वडोदरा (गुजरात) आणि वरंगल (तेलंगणा) -
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या ठिकाणी खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) त्याच्या प्रोजेक्ट BOLD याचा एक भाग म्हणून 27 जुलै 2021 रोजी 1000 बांबूच्या रोपट्यांचे रोपण केले?
Correct
Incorrect
सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) सहभागाने खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) त्याच्या प्रोजेक्ट BOLD याचा एक भाग म्हणून 27 जुलै 2021 रोजी राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील तनोट खेड्यात 1000 बांबूच्या रोपट्यांचे रोपण केले.
वाळवंटीकरण कमी करण्याच्या हेतूने, खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 4 जुलै 2021 रोजी ‘बांबू ओएसिस ऑन लँड्स इन ड्रॉट’ (BOLD) नावाच्या प्रकल्पाला सुरुवात केली. प्रकल्पाचा शुभारंभ निचला मांडवा(उदयपूर जिल्हा, राजस्थान) या खेड्यात बांबूच्या 5000 रोपट्यांची लागवड करून करण्यात आला. वाळवंटीकरण कमी करणे आणि बांबू-आधारित ग्रामीण उद्योगांना आधार देणे या एकत्रित राष्ट्रीय उद्दीष्टांची पूर्तता करणारा असा हा नवीनच वैज्ञानिक उपक्रम आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील शुष्क आणि अकृषक क्षेत्रांमध्ये बांबू क्षेत्र तयार केले जाणार आहे, ज्यामुळे जमिनीची धूप होण्यास रोखले जाणार आणि वाळवंटीकरण रोखले जाणार -
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या मोहिमेच्या अंतर्गत केंद्रीय सरकारकडून ODF प्लस नियमावली प्रसिद्ध करण्यात आली?
Correct
Incorrect
हागणदारीमुक्त गावांच्या निर्मितीसाठी वाटचाल करताना, केंद्रीय सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 याच्या अंतर्गत ODF प्लस नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: Current Affairsराष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 याला 29 जुलै 2020 रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण-1986 याची जागा घेतली. 2021 साली धोरणाला लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या खेळाडूने 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये प्रथमच खेळल्या जाणाऱ्या स्केटबोर्डिंगसाठी पहिले-वहिले ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले?
Correct
Incorrect
जपानच्या 22-वर्षीय युतो होरीगोमे याने 2020 टोकियो ऑलिम्पिक मध्ये प्रथमच खेळल्या जाणाऱ्या स्केटबोर्डिंगसाठी पहिले-वहिले ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या दिवशी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 28 जुलै या दिवशी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस साजरा करतात. निसर्गाचे रक्षण करण्याविषयी जागृती वाढविणे आणि आपल्या नैसर्गिक स्त्रोतांच्या संरक्षणासाठी उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करणे, हे हा दिवस साजरा करण्यामागचे उद्दीष्ट आहे
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents