महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित

MRSAC Nagpur Recruitment 2022

91

MRSAC Nagpur Recruitment 2022

MRSAC Nagpur Bharti 2022:महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे कनिष्ठ/ वरिष्ठ RS & GIS सहाय्यक, कनिष्ठ/ वरिष्ठ RS & GIS सहयोगी, थीमॅटिक तज्ञ पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा :  09

पदाचे नाव:कनिष्ठ/ वरिष्ठ RS & GIS सहाय्यक, कनिष्ठ/ वरिष्ठ RS&GIS सहयोगी, थीमॅटिक तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर, मुंबई, पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010

मुलाखतीची तारीख: 24 मे 2022

MRSAC Nagpur Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MRSAC Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम