MSRTC नांदेड मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरु.. | MSRTC Nanded Recruitment 2023

MSRTC Nanded Recruitment 2023

  • पदसंख्या: 56
  • शेवटची तारीख: 16/01/2023
3,211

MSRTC Nanded Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 56

पदाचे नाव & तपशील: मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: नांदेड

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
  • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन नोंदणी करा I

ऑनलाईन नोंदणी करा II

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MSRTC,

MSRTC Nanded Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम