पुणे एसटी महामंडळात लवकरच ५०० चालकांची भरती होणार
MSRTC Pune Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MSRTC Pune Recruitment 2024
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात आता नव्याने ५०० चालक प्रशिक्षणानंतर रूजू होणार आहेत. तत्पुर्वी यातील ८६ चालक प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रूजू झाले आहेत. ९० चालकांचे प्रशिक्षण अंतीम टप्यात आहे. त्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांची असलेली अपुरी संख्या भरून निघेल आणि मार्गावरील बसची संख्या वाढविणे एसटी प्रशासनाला शक्य झाले आहे. पुणे एसटी विभागाअंतर्गत १ हजार ४०० चालक तर १ हजार २२३ वाहक आहेत. सध्या मार्गावर ८००च्या जवळपास बस धावत असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रवाशांच्या सेवेसाठी टप्याटप्याने नव्याने ई-बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या बसची संख्याही वाढणार असून, चालक संख्याही वाढलेली आहे.
एकूण जागा : –
पदाचे नाव & तपशील: चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयाची अट: 24 ते 38 वर्षे

App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: पुणे
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट करण्यात येईल.
🎉 गणेशोत्सव २०२५ स्पेशल ऑफर
आज प्रत्येक टेस्ट सिरीज मिळणार फक्त 31/- रुपयांत
🔥कुपण कोड : 31AUG🔥
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणार्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त कोर्सेस
ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
टेस्ट पहा
🎉 गणेशोत्सव २०२५ स्पेशल ऑफर
आज प्रत्येक टेस्ट सिरीज मिळणार फक्त 31/- रुपयांत
🔥कुपण कोड : 31AUG🔥
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणार्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त कोर्सेस
ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
टेस्ट पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
![]()
Table of Contents



