एस. टी. महामंडळात बंपर भरती, दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, ‘ही’ पदे जाणार भरली
MSRTC Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MSRTC Recruitment 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. गेल्या कित्येक दिवसांपासून उमेदवार भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत होते, शेवटी आता ही प्रतिक्षा संपली असून उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. 24 मे 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून 256 पदे ही भरली जाणार आहेत. ही एक प्रकारची मेगा भरतीच आहे.
मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास ते बी. टेकपर्यंतचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा.
33 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागणार आहे. msrtc.maharashtra.gov.in. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
सर्वात अगोदर उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखती होतील आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जून 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच करा अर्ज.
App Download Link : Download App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents