[MUHS]महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक भरती – Job No 528

134

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथे विशेष कार्य अधिकारी पदाच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : १२ जागा

पदाचे नाव & तपशील: विशेष कार्य अधिकारी

शैक्षणिक पात्रता: उमेदवार संबंधित विषयाचा अनुभव असलेला सेवानिवृत्त अधिकारी असावा.

नोकरी ठिकाण: नाशिक

निवड प्रक्रिया:  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४

मुलाखत तारीख:  ४ फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा     अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम