🔴Last Date – मुंबई कस्टम्स विभागा अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित!

Mumbai Customs Recruitment 2024

1,737

Mumbai Customs Recruitment 2024

मुंबई कस्टम्स अंतर्गत “कर्मचारी कार चालक” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 28

पदाचे नाव & तपशील: कर्मचारी कार चालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 – 27 वर्षे

🔴Last Date - मुंबई कस्टम्स विभागा अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम