मुंबई लोहमार्ग पोलीस भरती लेखी परीक्षा यादी जाहीर | Mumbai Railway Police Bharti Result 2022
Mumbai Railway Police Bharti Result 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Mumbai Railway Police Bharti Result 2022
पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या ६२० पोलीस शिपाई पदासाठी दिनांक १७.०१.२०२३ ते दिनांक २९.०२.२०२३ या कालावधीमध्ये शारीरीक चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवारांची सामाजीक व समातंर आरक्षणासह मैदानी चाचणीचे गुणांची यादी या कार्यालयाच्या संकेत स्थळावर दिनांक २/३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली असून उमेदवारांचे नांव, सामाजिक आरक्षण (Category), समांतर आरक्षण (Horizontal Reservation), जन्मतारीख (Date of Birth) शिक्षण (Education) गुण (Total Ground Marks) व N. C. C. इत्यादीबाबत काही तफावत असल्यास दिनांक ६ / ३ / २०२३ पर्यंत उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने उमेदवारांकडुन प्राप्त झालेल्या हरकती तसेच गुणांच्या तफावतीवावत पडताळणी करुन त्यांच्या हरकतींचे निराकरण करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ ( २ ) नुसार शारीरीक चाचणीत किमान ५०% गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या प्रवर्गातील रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात लेखी परिक्षेसाठी तात्पुरती निवडसुची उमेदवारांच्या माहितीकरीता या कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
लेखी परीक्षेसाठी १:१० या प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या प्रसिध्द केलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवावत उमेदवारांच्या नांव, सामाजिक आरक्षण (Category), समांतर आरक्षण (Horizontal Reservation), जन्मतारीख (Date of Birth) शिक्षण ( Education) गुण (Total Ground Marks) व N. C. C. इत्यादीबाबत काही तफावत असल्यास दिनांक १५.०३.२०२३ रोजी १८.०० वाजेपर्यंत या कार्यालयाच्या rcmumrly@gmail.com या ईमेलवर कळवाव्यात. तदनंतर आलेल्या कोणत्याही हरकती विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी त्यांचे हरकती बाबतचा ईमेल करताना त्यांचे पूर्ण नाव, आवेदन अर्ज क्रमांक, चेस्ट नंबर, मोबाईल क्रमांक नमुद करुन पाठवावे. भरती प्रक्रीये दरम्यान आवश्यक ते बदल / निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखुन ठेवण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती,
Police Bharti Result 2022,
मुंबई लोहमार्ग पोलीस भरती,
Mumbai Railway Police Bharti Result 2022,
Table of Contents