Nagar Parishad Bharti Syllabus and Exam Pattern 2023 – नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023

1,583

Maharashtra Nagar Parishad Bharti Syllabus and Exam Pattern 2023

 

महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 (Maharashtra Nagar Parishad Bharti 2023) ची अधिकृत अधिसूचना 13 जुलै 2023 रोजी जाहीर झाली आहे. यात प्रामुख्याने अभियांत्रिकी सेवा, लेखापरीक्षण व लेखा विभाग, अग्निशमन सेवा, स्वच्छता निरीक्षक सेवा आणि प्रशासकीय सेवा या विभागातील विविध पदांचा समावेश असेल.

महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांमधील एकूण 1782 रिक्त पदांच्या भरतीसाठी Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 जाहीर झाली आहे. नगरपरिषद भरतीमध्ये चांगले गुण मिळवायचे असल्यास आपल्याला Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023 बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.

तरच आपण नगरपरिषद भरती 2023 च्या परीक्षेत यश मिळवू शकतो. Nagar Parishad Syllabus 2023 आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे परीक्षेची रूपरेषा समजण्यासाठी आपल्याला Nagar Parishad Exam Pattern 2023 मदत करत असते.

महाराष्ट्र नगर परिषद गट अ, ब, गट क, आणि गट ड संवर्गातील पदांची परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा (Maharashtra Nagar Parishad Bharti)अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत.

महाराष्ट्र नगर परिषद गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गासाठी परीक्षा वेगवेगळी असेल. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 200 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो.

 

Nagar Parishad Bharti Syllabus and Exam Pattern 2023 - नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

या लेखात महाराष्ट्र नगर परिषद गट अ, ब, गट क, आणि गट ड संवर्गातील पदांची परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला आहे.

नगर परिषद भरती २०२३ जाहिरात पहा

Nagar Parishad Bharti Syllabus for Group-C, and Group-D cadres Exams

 

Nagar Parishad Bharti Syllabus for  1) Senior Clerk 2) Clerk – Typist 3) Stenographer Syllabus 2023

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

सामान्यज्ञान:  १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास २) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश,

महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इत्यादी३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, दारिद्रय य बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. ४) चालू घडामोडी – जागतिक, भारतातील ५) राज्यशास्त्र तसेच महाराष्ट्रासह, ६) सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी. ३. अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी इत्यादी

बुध्दीमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.


Nagar Parishad Bharti Syllabus and Exam Pattern 2023 - नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023Nagar Parishad Bharti Syllabus and Exam Pattern 2023 - नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

Nagar Parishad Bharti Syllabus for  4) Driver 5) Driver cum Operator Syllabus 2023

 • मराठी- १) सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
 • इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases.
 • सामान्यज्ञान- १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास २) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, अर्थसंकल्प, इत्यादी. ४) चालू घडामोडी – महाराष्ट्रासह भारतातील, ५) राज्यशास्त्र, ६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी.
 • अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी
 • बुध्दीमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न,

 

Nagar Parishad Bharti Syllabus for 6) Filter Driver / Laboratory Assistant –

६) गाळणी चालक / प्रयोगशाळा सहायक Syllabus 2023

 • A मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी निगडीत प्राथमिक माहीती, निकष, उभारणी अनुषंगाने.
 • १. जलशुध्दीकरण केद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरिएटरची मकक्ष रचना, कोॲग्यूलेशन व फ्लॉक्यूलेशन, क्लोरीनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीन वापर, सिस्टम, डोस, फायदे, हॅडलिंग ऑफ क्लोरीन सिलेडर्स अॅड कंटनर्स क्लोरीनेशन रुम जबाबदारी,
 • २. क्लोरिनेशनसाठी वापराण्याचे पदार्थ / माहिती / पध्दत / म्हणजे काय, त्यासंबंधीचे सर्व माहिती.
 • ३. जलशुध्दीकरण केंद्रामधील मशीनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशीनरी जलशुध्दीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते प्रकार.
 • ४. पाण्याचे नमूने व चाचणी संबंधीचे माहिती, रसायण मिश्रण काढण्याचे प्रमाण व पध्दती सर्व माहिती, पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया,
 • ५. पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाय योजना, पाणी पुरवठा केद्राचे परिरक्षण (मॅटेनेन्स) स्थापत्य तांत्रिक बाबी सर्व माहिती,
 • ६. वाळूचे घर बदलण्याबाबत पूनर्रचना माहिती.
 • ७. प्रयोग शाळेतील काही चाचण्या पाण्याचे नमूने व चाचणी हेतू रॅपिड सॅड फिल्टरमधील सर्वसाधारण दोष, प्रेशर फिल्टर रचना, कार्यपध्दत बाबत माहिती,
 • ८. शिघ्र गती गाळण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुध्दीकरण्याची प्रक्रिया पध्दत फिल्ट्रेशन व इतर अनुषंगिक माहिती.

 

Nagar Parishad Bharti Syllabus for 7) Pump Operator / Joiner / Electrician –

७) पंप ऑपरेटर / जोडारी / वीजतंत्री Nagar Parishad Bharti Syllabus 2023

(D) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी निगडीत प्राथमिक माहीती, निकष, उभारणी अनुषंगाने.

 • १. पंप ऑपरेटरची भुमिका, जबाबदान्या, पाणी पुरवठा योजना, नियम उपकरणे, निकष व वापर इतर अनुषंगिक बाबींशी निगडीत.
 • २. पॅनेल बोर्ड, घटक, पॅनेल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरची सुधारणा, इलेक्ट्रीकल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजण्याचे साधन विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर, बोअरवेल, पाईप लाईनसाठी पाईप, जोडणी इ. Nagar Parishad Bharti Syllabus
 • ३. जलशुध्दीकरण केद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरिएटरची रचना, कोॲग्यूलेशन व फ्लॉक्यूलेशन, क्लोरीनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीन वापर, सिस्टम, डोस, फायदे, हॅडलिंग ऑफ क्लोरीन सिलेडर्स अॅड कंटनर्स क्लोरीनेशन रुम जबाबदारी,
 • ४. क्लोरिनेशनसाठी वापराण्याचे पदार्थ / माहिती/पध्दत / म्हणजे काय, त्यासंबंधीचे सर्व माहिती.
 • ५. जलशुध्दीकरण केंद्रामधील मशीनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशीनरी जलशुध्दीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते प्रकार.
 • ६. पाण्याचे नमूने व चाचणी संबंधीचे माहिती, रसायण मिश्रण काढण्याचे प्रमाण व पध्दती सर्व माहिती पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया, 
 • ७. पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाय योजना, पाणी पुरवठा केद्राचे परिरक्षण (मॅटेनेन्स) स्थापत्य तांत्रिक बाबी सर्व माहिती,
 • ८. वाळूचे थर बदलण्याबाबत पूनर्रचना माहिती.
 • ९. प्रयोग शाळेतील काही चाचण्या पाण्याचे नमूने व चाचणी हेतू रॅपिक सँड फिल्टरमधील सर्वसाधारण दोष, प्रेशन फिल्टर रचना, कार्यपध्दत बाबत माहिती,
 • १०. शिघ्र गती गाळण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुध्दीकरण्याची प्रक्रिया पध्दत फिल्ट्रेशन व इतर अनुषंगिक माहिती.
Talathi bharti 2023
Talathi bharti 2023

App Download Link : Download App

 

Nagar Parishad Bharti Syllabus for 8) Wiring / Wireman –

८) तारतंत्री/ वायरमन Syllabus 2023

E) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी प्राथमिक माहीतीबाबत.

 • १.राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत) यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण – २०१५ मधल तरतूदी
 • २. विद्युत विषयक नियम, सिध्दांत, सामग्री, इलेक्ट्रीस्ट्रेटिक्स, कैपेसिटर प्रकार / कार्य/समुहीकरण आणि उपयोग, उपकरण विषयक माहीती, ऊर्जा मीटरची स्थापना आणि सीलींग संबंधीचे अभ्यास.
 • ३. वीजेचे व्यवस्थापन, पारेषण आणि वितरण, उत्पादन विषयक माहिती.
 • ४. सबस्टेशन उपकरणांसंबंधीत माहिती, महत्व उपयोग
 • ५. डीसी मॅशिन, जनरेटरचा सिध्दांत, प्रकार, ट्रॉन्सफार्मर, एसी मोटार, स्टार्टर आणि अल्टरनेटर, टॉन्सफार्मरचे कार्य, सिध्दांत उत्पादन व वर्गीकरण.
 • ६. मोटर स्टार्टर्स – प्रकार, आवश्यकता, कार्य यासंबंधी
 • ७. विविध विद्यूत उपकरण, नियंत्रण, औद्योगिक वायरिंग
 • ८. घरचे, वाणिज्यिक व सिस्टम, उपयोग, प्रकार
 • ९. तार जोडणशी संबंधित तारेचे प्रकार, कंडक्टरचे गुण, सिध्दांत कार्य, नियंत्रण कक्ष, दोष व उपयोग तसेच वायरिंग संबंधीचे सर्व माहिती.
 • १०. आयटीआय ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित)

नगर परिषद भरती २०२३ जाहिरात पहा

Nagar Parishad Bharti Syllabus for 9) Park Supervisor (उद्यान पर्यवेक्षक)  Syllabus 2023

F) A मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील.

 • १. फलोत्पादनाची मूलभूत तत्वे, बागायती पिकांचे वनस्तपीशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्राची तत्वे, / प्राथमिक वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि जैवतंत्रज्ञान,
 • २. पर्यावरण विज्ञान अन्न तंत्रज्ञानाची मूलभूत / तत्वे, च्या
 • ३. वनस्पती प्रसार आणि रोपवाटीका व्यवस्थापन वनस्पती प्रजननाची तत्वे,
 • ४. बागायती पिकांची वाढ आणि विकास, मातीची सुपीकता, आणि पोषक व्यवस्थापन,
 • ५.फळाचे रोग, वृक्षारोपण, औषधी आणि सुगंधी पिके, वनस्पती पॅथॉलॉजीची मूलभूत तत्वे,
 • ६. कीटकशास्त्राची मूलभूत तत्वे,
 • ७. बागायती पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन, बागायती पिकांवर नेमाटीक किटक आणि त्यांचे व्यवस्थापन, फॉर्म पॉवर आणि यंत्रसामग्री, फुलांच्या पिकांमध्ये तण व्यवस्थापन, मातीचे प्रकार, उष्णकटीबधीय व उप उष्णकटीबंधीय फळ, भाजीपाला,
 • ८. वनस्पती प्रजननची तत्वे, मातीची सुपिकता आणि पोषक व्यवस्थापन.
 • ९. Floriculture, Landscaping, Tree plantation, Pathology, Pomology य किटक आणि त्याचे व्यवस्थापन तसेच इतर अनुषंगीक माहिती.

Nagar Parishad Bharti Syllabus for 10) Assistant Librarian (सहायक ग्रंथपाल)  Syllabus 2023

G) A मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता यरील अभ्यासक्रम लागू राहील. ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील.

 • १. महाराष्ट्र सार्वजनिक प्रचालये अधिनियम, १९६७ य त्या अनुषंगाने अस्तित्वात आलेले नियम, ग्रंथपाल व्यवस्थापन, इतिहास, कर्तव्य, धोरण, निकड निकष, तपासणी करणे,
 • २. ग्रंथालय येथे प्रकार य त्याचे धोरण, पध्दती आणि कार्यपध्दती, रेकॉर्ड देखभाल, प्रदर्शन, शाखा, पोहोच पध्दत,
 • ३. ग्रंथालय वर्गीकरण गरज, उद्देश, पध्दत, साहित्यीक प्रकार / पुस्तकांचे प्रकार, य सामाजिक संकेतस्थळ (Social Media) ई-ग्रंथालय संबंधित
 • ४. ग्रंथालय मुख्य तत्ये/ सिध्दांत, नियम / वैशिष्टय इ.
 • ५. ग्रंथपाल य सहायक ग्रंथपालाचे कर्तव्य व जबाबदान्यांशी संबंधित
 • ६. ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, व्याख्याने, ग्रंथ सप्ताह इ. कार्यक्रमाबाबत.
 • ७. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधन सामग्री यासाठी मान्यता ) नियम, १९७०

Nagar Parishad Bharti Syllabus for 11) Whalman (व्हालमन)  Syllabus 2023

 • H) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. पाणी पुरवठा योजना, नियम उपकरणे, निकष व वापर इतर अनुषंगिक बाबींशी निगडीत. पॅनेल बोर्ड, घटक, पॅनेल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरची सूधारणा, इलेक्ट्रीकल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजण्याचे साधन विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर, बोअरवेल, पाईप लाईनसाठी पाईप, जोडणी इ.

Nagar Parishad Bharti Syllabus for 12) Peon (शिपाई)  Syllabus 2023

मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases.

सामान्यज्ञान- 

१) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 

२) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. 

३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, अर्थसंकल्प, इत्यादी. 

४) चालू घडामोडी – महाराष्ट्रासह भारतातील राज्यशास्त्र ६) सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी.

अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

 

Nagar Parishad Bharti Syllabus for 13) Fireman (अग्निशामक)  Syllabus 2023

J) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. अग्निशमन शाखेच्या विषयाशी संबंधित-

 • १. प्रथमोपचार पेटीतील साहित्य व भाजणे, अस्थिभंग, घुसमटणे, रक्तस्त्राव, जख्मा यांचेवर करावयाच्या प्रथमोपचाराची माहिती देणे.
 • २. वॉचरुममध्ये ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डची माहिती, त्यासाठी वापरली जाणारी कार्यपध्दती नमूने व काल्पनिक संदेशावर वॉचरुमच्या रेकॉर्डमध्ये नोंद करणे.
 • ३. पदाच्या कर्तव्यांची माहिती असणे व ती कर्तव्य पार पाडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाबद्लचा तपशील ड्रायव्हर ऑपरेटर कर्तव्य.
 • ४. व कर्तव्य पालनाचे अग्निशमन विभागातील महत्व व त्यांचे पालन न झाल्यास होणारे परिणाम. कर्तव्यपालन न झाल्यामुळे व झाल्यामुळे आठवणीत राहिलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन.
 • ५. सर्व प्रकारच्या अग्निशमन यंत्राची हाताळणीबाबत

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नगर परिषद भरती २०२३ जाहिरात पहा

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Maharashtra Nagar Parishad,

Maharashtra Nagar Parishad Syllabus,

Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern,

Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम