4थी पास उमेदवारांसाठी नागपूर मध्ये “कोतवाल” पदांची भरती – Nagpur Kotwal Recruitment 2023

Nagpur Kotwal Recruitment 2023

  • पदसंख्या: 08
  • शेवटची तारीख: 22/06/2023
2,590

Nagpur Kotwal Recruitment 2023

तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत “कोतवाल” पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटो सहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 08 जुन, 2023 ते 22 जुन, 2023 पावेतो, सायंकाळी 05.00 वाजेपर्यत कार्यालयीन वेळेत तहसिलदार, तहसिल कार्यालय, नागपूर शहर यांच्या कार्यालयात सादर करावेत. (शासकीय सुटीचे दिवस, वगळून) व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालय, नागपूर (शहर) यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेत व दिवशी (सुटटीचे दिवस,वगळता) उपलब्ध आहे. विहीत तारखेनंतर येणा-या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहिरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.

एकूण जागा : 08

पदाचे नाव & तपशील: कोतवाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 300/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 200/-

अर्ज पद्धती: ऑफलाईन (प्रत्यक्ष)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  22 जुन, 2023

निवड प्रक्रिया: लेखी परिक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: तहसिलदार, तहसिल कार्यालय, नागपूर शहर यांच्या कार्यालयात

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Nagpur Kotwal Recruitment 2023

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम