नागपूर महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती सुरु

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

1,524

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

 

नागपूर महानगरपालिका अंतर्गत “वरीष्ठ पशुवैद्यक, पशुवैद्यक, पॅरावेट” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव & तपशील: वरीष्ठ पशुवैद्यक, पशुवैद्यक, पॅरावेट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: ४३ वर्षे

नागपूर महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीचा पत्ता: नागपुर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय ईमारत, सिव्हिल लाईन्स, नागपुर

मुलाखतीची तारीख: 28 डिसेंबर 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


नागपूर महानगरपालिकेत 350 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

 

नागपूर महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती सुरुनागपूर महानगरपालिका अंतर्गत “सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी, उप अग्रिशमन अधिकारी, चालक / पंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अनिशामक विमोचक” पदांच्या एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 350 

 

पदाचे नाव & तपशील: सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी, उप अग्रिशमन अधिकारी, चालक / यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अनिशामक विमोचक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

नागपूर महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम