नागपूर महानगरपालिका भरती – Job No 497

नागपूर महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता, राजस्व निरीक्षक, पब्लिक हेल्थ नर्स, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आशुलीपिक, रेखानुरेखक, वाहन चालक, कनिष्ठ लिपिक, मीटर रीडर/ मोहरीर/ कर संग्राहक, फायरमन, टेलिफोन ऑपरेटर/ पी/ बी/ एक्स ऑपरेटर, सहायक मेक्यॉनिक, शिक्षण सेवक पदांच्या एकूण ६३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा :  ६३ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • कनिष्ठ अभियंता
  • राजस्व निरीक्षक
  • पब्लिक हेल्थ नर्स
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • आशुलीपिक
  • रेखानुरेखक
  • वाहन चालक
  • कनिष्ठ लिपिक
  • मीटर रीडर/ मोहरीर/ कर संग्राहक
  • फायरमन, टेलिफोन ऑपरेटर/ पी/ बी/ एक्स ऑपरेटर
  • सहायक मेक्यॉनिक
  • शिक्षण सेवक

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: रु. १५०/- 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:८ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त, नाग्प्य्र महानगरपालिका, नागपूर, स्थापना विभाग, १ ला माळा, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर, पिन – ४४०००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा