10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी!! उमेरड येथे पोलीस पाटील पदांची भरती सुरु | Nagpur Umred Police Patil Bharti 2023
Nagpur Umred Police Patil Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Nagpur Umred Police Patil Bharti 2023
Nagpur Umred Police Patil Bharti 2023 : जिल्ह्यातील उमेरड उपविभागातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील गावातील 49 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 6 जूनपर्यंत मागविण्यात आले आहे. या जाहीरनाम द्वारे खालील नमुद केल्या प्रमाणे गावाचे पोलिस पाटील पदाचे आरक्षणानुसार ऑनलाईन पध्दतीने www.sdoumredpp.in या संकेत स्थळावर दिनांक -02 / मे 2023 ते 17 मे 2023 कालावधीत अधिकृत अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यापैकी खालील गांवामध्ये संदर्भाय जाहीरनाम्यात नमूद आरक्षणा प्रमाणे एकही अर्ज प्राप्त झालेल्या नाही. किंवा काही गावामध्ये प्राप्त सर्व अर्ज अपात्र असल्याने महा. शासन गृह विभाग शा. निर्णय क्रं बी. व्हीपी-1107/प्र.क्र.515/पोल-8 दिनांक- 16 ऑक्टोबर 2008 नुसार खालील अदलाबदलीच्या प्रवर्गातून उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण जागा : 49
पदाचे नाव & तपशील: पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता: 10th pass
वयाची अट: वयोमर्यादा
नोकरी ठिकाण: उमरेड, नागपूर
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 300/-
- आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – Rs, 200/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 जून 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Nagpur Umred Police Patil Bharti 2023
Table of Contents