नांदेड महानगरपालिका भरती : Job No 646

0 18

नांदेड महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

[irp]

एकूण जागा :  १० जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  कनिष्ठ अभियंता
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: १८ ते ३८

नोकरी ठिकाण: नांदेड

मुलाखतीची पत्ता :  मुख्य प्रशासकीय इमारत, मा. आयुक्त यांचे कक्ष, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

मुलाखतीची तारीख:  २६ फेब्रुवारी २०२० आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय इमारत, प्रशिक्षण हॉल क्र. ३०५ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२० 

[irp]

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: