राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी पदांची भरती
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी पदांची भरती
National Horticulture Board Recruitment 2020 : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.
एकूण जागा : 7
पदाचे नाव : वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी
शैक्षणिक पात्रता : Holding analogous posts on regular basis in the parent cadre/ Department
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, भूखंड क्र. 85, संस्थात्मक क्षेत्र, क्षेत्र – 18, गुडगाव
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents