8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती | Naval Dockyard Mumbai Recruitment 2023

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023

  • पदसंख्या: 281
  • शेवटची तारीख: 24/06/2023
2,869

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 281 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 जुन 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुन 2023 आहे.

एकूण जागा : 281

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 21 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 जुन 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुन 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

नेव्हल डॉकयार्ड,

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023

1 total views , 1 views today

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम