NEET 2020 ची अंतिम उत्तरतालिका जारी
कशी करायची NEET 2020 Answer Key डाऊनलोड?
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
NEET 2020 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट यूजी २०२० ची अंतिम उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात निकाल जारी होणार हे निश्चित झाले आहे.
अंतिम उत्तरतालिका एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर जारी करण्यात आली आहे. ही उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देत आहोत.
कशी करायची NEET 2020 Answer Key डाऊनलोड?
– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ nta.nic.in किंवा ntaneet.nic.in वर जा.
– यानंतर NEET 2020 Answer Key पर्यायावर क्लिक कला.
– आता तुम्ही अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड करू शकाल.
निकाल कुठे पाहाल?
NEET 2020 परीक्षेचा निकाल शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.
असा पाहा निकाल –
नीट २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.
– सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
– यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
– नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
– आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.
NEET 2020 Answer Key डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents