राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती २०२०

122

राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट एंड स्पीच थेरपिस्ट, एमओ डेंटल, डॅनॅटल टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२० आहे.

 

एकूण जागा : ६३ जागा 

  • पदाचे नाव :क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट,
  • ऑप्टोमेट्रिस्ट,
  • स्पेशल एज्युकेशनर,
  • फिजिओथेरपिस्ट,
  • फार्मासिस्ट,
  • मेडिकल ऑफिसर,
  • ऑडिओलॉजिस्ट एंड स्पीच थेरपिस्ट,
  • एमओ डेंटल,
  • डॅनॅटल टेक्निशियन,
  • सुविधा व्यवस्थापक 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ मे २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  anagar1nrhmddsnsk@gmail.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम