60 हजार पर्यंत मिळणार पगार…!! NHM अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू….!!

NHM Amravati Recruitment 2022

3,031

NHM Amravati Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक” पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 105

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी  Rs. 60,000/-
स्टाफ नर्स Rs. 20,000/-
आरोग्य सेवक Rs. 18,000/-

 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

वयाची अट: 

  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • स्टाफ नर्स – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
  • आरोग्य सेवक – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: अमरावती

Fee: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती

NHM Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम