[NHM]राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान औरंगाबाद भरती

 

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान औरंगाबाद येथे स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक आणि पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 527 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येत आहे. मुलखातीची पदानुसार आहे. स्टाफ नर्स, एएनएम पदाकरिता मुलाखतीची तारीख  १ एप्रिल २०२० ते ८ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ५२७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • स्टाफ नर्स
  • एएनएम
  • फार्मासिस्ट
  • गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक आणि पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: ३८ ते ६० वर्ष

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती :  मुलाखत

मुलखातीचा पत्ता :  औरंगाबाद शहर आरोग्य समिति, डाटा सेंटर, सिटी मार्वल बिल्डिंग,औरंगपुरा, औरंगाबाद

मुलाखत तारीख : १ ते ८ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  LIC भरती २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा