10 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना NHM मध्ये काम करण्याची संधी! | NHM Aurangabad Bharti 2022

NHM Aurangabad Bharti 2022

0

NHM Aurangabad Bharti 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत जिल्हा शूल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद स्तरावरील विविध कार्यक्रमांतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, स्पेशालिस्ट IPHS, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कार्यक्रम समन्वयक, स्टाफ नर्स, RKSK समुपदेशक, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी तज्ज्ञ, दंतवैद्यक, दंतवैद्यकीय तज्ञ, औषधशास्त्रज्ञ सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत सहाय्यक” पदांच्या एकुण 87 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे. 

एकूण जागा : 87 

पदाचे नाव & तपशील: हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, स्पेशालिस्ट IPHS, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कार्यक्रम समन्वयक, स्टाफ नर्स, RKSK समुपदेशक, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी तज्ज्ञ, दंतवैद्यक, दंतवैद्यकीय तज्ञ, औषधशास्त्रज्ञ सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) 

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हा शूल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर सराव पेपर / जाहिराती  मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channelhttps://telegram.me/VidarbhaAcademy

 

आमचे अॅप डाऊनलोड करा

Twitter – https://twitter.com/mpscexam
Facebook – https://www.facebook.com/mpscexam07
Youtube –  https://www.youtube.com/c/MPSCExam07