NHM औरंगाबाद मध्ये ३४८५ पदांची भरती

130

राष्ट्रीय आरोग्य अभियान , औरंगाबाद (NHM Aurangabad Bharti 2020)येथे फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३४८५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२० आहे.

 

एकूण जागा : ३४८५ जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील:

  • फिजिशियन,
  • भूल देणारा डॉक्टर,
  • वैद्यकीय अधिकारी,
  • आयुष वैद्यकीय अधिकारी,
  • हॉस्पिटल व्यवस्थापक,
  • कर्मचारी नर्स,
  • क्ष-किरण तंत्रज्ञ,
  • ई तंत्रज्ञ,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • फार्मासिस्ट,
  • स्टोअर अधिकारी,
  • डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली

Fee:

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ एप्रिल २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

NHM Aurangabad

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम